काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, एकाची शरणागती
जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय.
Jun 24, 2018, 10:27 PM ISTदहशतवाद कारवाई : तणाव संपवण्यासाठी सेना-सुरक्षादलाचा मोठा निर्णय
सुरक्षा एजन्सी दहशतवाद्यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबाकडे सोपवण्याच्या विरुद्ध आहेत.
Jun 23, 2018, 03:02 PM IST'इस्लामिक स्टेट'च्या प्रमुखासह अनंतनागमध्ये चकमकीत चार दहशतवादी ठार
जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षादल आणि दहशतवादी यांच्यात जोरदार चकमक झाली. यात इस्लामिक स्टेट जम्मू-काश्मीर (आयएसजेके)चा प्रमुख याच्यासहित चार दहशतवादी ठार झालेत.
Jun 22, 2018, 06:19 PM IST'शांतीदूता'च्या हत्याकांडातून दहशतवादी काय साध्य करू पाहतायत?
कोण होते शुजात बुखारी?
Jun 15, 2018, 03:54 PM ISTज्येष्ठ पत्रकार बुखारी यांच्या संशयित मारेकऱ्यांचे फोटो प्रसिद्ध
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 15, 2018, 01:37 PM ISTज्येष्ठ पत्रकार बुखारी यांच्या संशयित मारेकऱ्यांचे फोटो प्रसिद्ध
याप्रकरणी पोलीस तपासात तीन जणांनी अत्यंत जवळून गोळ्या झाडून बुखारींना ठार मारल्याचं पुढे आलंय
Jun 15, 2018, 12:14 PM ISTकाश्मीरमध्ये लष्कर-दहशतवाद्यांत चकमक, तीन दिवसांत सात जवान शहीद
काश्मीरमध्ये लष्कर-दहशतवाद्यांत चकमक, तीन दिवसांत सात जवान शहीद
Jun 14, 2018, 12:57 PM ISTजम्मू काश्मीरच्या कुपवाड्यात ६ दहशतवाद्यांना कंठस्नान
जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये भारतीय जवानांना मोठं यश मिळालंय.
Jun 10, 2018, 05:04 PM ISTCRPF जवानांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, आता पोलिसांकडून जवानांचीच उलट चौकशी
जम्मू काश्मीरमध्ये तैनात असलेल्या जवानांचं मनोधैर्याचा जेवढा गर्व करावा, तेवढा कमी आहे, कारण काश्मिरमध्ये अतिरेक्यांनी स्थानिक मुलांची माथी भडकवली आहेत.
Jun 8, 2018, 01:26 PM ISTदहशतवादी मसूद अझर पुन्हा भारताविरुद्ध गरळ ओकला
पाकिस्तानस्थित अतिरेकी संघटना जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझर यानं पुन्हा एकदा भारताविरुद्ध गरळ ओकलीये.
Jun 3, 2018, 05:48 PM ISTदहशतवादी मसूद अझर पुन्हा भारताविरुद्ध गरळ ओकला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 3, 2018, 05:20 PM ISTश्रीनगरमध्ये सीआरपीएफच्या गाडीवर ग्रेनेड हल्ला
दहशतवाद्यांनी ८२ बटालियनला ग्रेनेडच्या निशाण्यावर घेतलं. यामध्ये तीन जवान जखमी झाले.
Jun 2, 2018, 08:10 PM ISTजम्मू-काश्मीरमध्ये २० दहशतवादी घुसल्याची माहिती, हाय अलर्ट जारी
पाकिस्तानकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. त्यातच आता नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यात घुसखोरी केल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेकडून देण्यात आली आहे.
Jun 1, 2018, 04:03 PM IST