दहावी

'अनपढ' नवरदेवाला नाकारून तिनं जोडलं दहावी पास 'शेतकऱ्या'शी नातं!

उत्तरप्रदेशातल्या मनिपूर जिल्ह्यातली खुशबू सक्सेना ही 'अनपढ' नवरदेवाला भरमंडपात नाकारून प्रकाशझोतात आली. याच खुशबूनं आता एका दहावी पास शेतकऱ्याशी विवाह केलाय. 

Dec 15, 2015, 11:00 PM IST

आता भाषेला पर्याय व्यावसायिक शिक्षण

नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना आता व्यवसाय शिक्षणासाठी एक भाषा ऑप्शनला टाकता येणार आहे... मात्र यामध्ये पहिली भाषा असलेला विषय बाद करता येणार नाही. 

Nov 6, 2015, 02:15 PM IST

दहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

दहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Sep 4, 2015, 10:49 AM IST

दहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

माध्यमिक शालांत परीक्षा (दहावी) आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (बारावी) या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 

Sep 3, 2015, 11:04 PM IST

दहावी परीक्षेला पुन्हा बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेळापत्रक

 दहावीमध्ये वर्ष २०१४-१५ या वर्षात नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे... 

Jun 20, 2015, 10:30 PM IST

पूजाने स्मशानभूमीत राहून मिळवले ९१ टक्के

शहरातल्या बार्शी रोड भागात असलेली स्मशानभूमी सध्या चर्चेत आहे. कारण आहे पूजा अणसरवाड. दहावीच्या या विद्यार्थिनीनं स्मशानभूमीत राहून ९१ टक्के गुण मिळवलेत. 

Jun 17, 2015, 01:37 PM IST

भावा! चर्चा तर होणारच...

भावा! चर्चा तर होणारच... 

Jun 16, 2015, 10:10 PM IST

संघर्षाला हवी साथ : मोलमजुरी करून संदीपनं मिळवले ९३ टक्के

मोलमजुरी करून संदीपनं मिळवले ९३ टक्के

Jun 13, 2015, 11:07 PM IST

संघर्षाला हवी साथ : प्रवीण पाटीलच्या जिद्दीची कहाणी

प्रवीण पाटीलच्या जिद्दीची कहाणी

Jun 12, 2015, 09:27 PM IST

संघर्षाला हवी साथ : आईच्या कष्टाचं लेकीनं चीज केलं...

आईच्या कष्टाचं लेकीनं चीज केलं... 

Jun 12, 2015, 11:59 AM IST