दहावी

खुशखबर : दहावी नापासांची पुढच्याच महिन्यात परीक्षा

दहावीमध्ये वर्ष 2014-15 या वर्षात नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी निराश होण्याचं काहीही कारण नाही... कारण, नापास झाल्यामुळे तुमचं वर्ष मात्र वाया जाणार नाही. या परीक्षेत पास होण्याची आणखी एक संधी तुम्हाला पुढच्याच महिन्यात मिळणार आहे.

Jun 11, 2015, 05:45 PM IST

हितगुज : दहावीनंतरची नवी आव्हानं, 10 जून 2015

दहावीनंतरची नवी आव्हानं, 10 जून 2015

Jun 10, 2015, 05:02 PM IST

८५ टक्के मिळाले, पण सायंकाळी शॉ़क लागून तो 'गेला'

लाईटचा शॉक लागून मुलाचा मृत्यू भिवंडी तालुक्यातील अकलोली येथील संकेत गणपत पाटील (वय 16) या मुलाचा सोमवारी (दि 8 जून) सायंकाळी घरात लाईटचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. 

Jun 9, 2015, 01:44 PM IST

...अशी असेल अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया!

चुकीच्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना प्रवेश देणाऱ्या आणि विद्यार्थ्यांकडून अधिक फी घेणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई केली जाणार, असल्याचा इशारा शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी पुण्यात दिलीय. पुण्यातल्या दोन कॉलेजेसना तशी नोटीस बजावल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिलीय. अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाबाबत माहिती देण्याकरता घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.  

Jun 9, 2015, 01:07 PM IST

दहावी सीबीएसईचा निकाल २७ मे रोजी

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता १० वीचा निकाल २७ मे २०१५ रोजी जाहीर होण्याची  शक्यता आहे.

May 22, 2015, 07:17 PM IST

दहावीचे निकाल उद्या होणार जाहीर

 गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे निकाल उद्या 23 मे रोजी जाहीर होणार आहेत. निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहेत, विद्यार्थ्याना निकाल सकाळी 6वाजेपासून पाहता येतील.

May 22, 2015, 06:54 PM IST

बेल्हेकर सरांचा प्रताप : नववीचे विद्यार्थी तपासतायत दहावीचे पेपर

नववीचे विद्यार्थी तपासतायत दहावीचे पेपर

Mar 25, 2015, 09:50 PM IST

यंदाही दहावी-बारावीचा निकाल लांबणीवर?

यंदाही दहावी-बारावीचा निकाल लांबणीवर?

Mar 11, 2015, 09:32 AM IST

दहावीच्या विद्यार्थ्यांना, दे दणादण मार्क्स मिळवा!

दहावीच्या विद्यार्थ्यांना, दे दणादण मार्क्स मिळवा!

Mar 3, 2015, 01:23 PM IST

दहावीच्या विद्यार्थ्यांना, दे दणादण मार्क्स मिळवा!

दहावीची परीक्षा आजपासून सुरुवात होतेय. राज्यातील ४ हजार २२२ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

Mar 3, 2015, 10:48 AM IST