मी दाऊदला कराचीत भेटलो, पाकिस्तानी पत्रकाराचा दावा
भारताचा क्रमांक १ चा शत्रू दाऊद इब्राहीम पाकिस्तानात लपून बसल्याचे भारताने संपूर्ण पुराव्यानिशी सांगितले तरी त्याचा पाकिस्तान या गोष्टीचा इन्कार करीत आहे. पण पाकिस्तानचे वरिष्ठ पत्रकार आरिफ जमाल यांनी दावा केला आहे की, दाऊद पाकिस्तानात राहतो आणि त्यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची भेट घेतली आहे.
Aug 26, 2015, 07:33 PM ISTVIDEO | दहशतवादी दाऊदची कहाणी, डोंगरी ते दुबई
कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिमची कहाणी या व्हिडीओत सुरूवातीपासून देण्यात आली आहे, दाऊद आता ६० वर्षांचा झाला आहे, आणि ४१ वर्षांची त्याची काळी कारकिर्द आहे.
Aug 23, 2015, 04:16 PM ISTअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच, पुरावा हाती
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच, पुरावा हाती
Aug 22, 2015, 09:30 PM ISTदाऊद इब्राहिमच्या पत्नीशी फोनवर झालेलं हे संभाषण...
भारतातील मोस्ट वॉन्टेड दाऊद इब्राहिम याच्या पत्नीशी संपर्क झाल्याचा दावा 'टाईम्स' या वृत्तसमूहानं केलाय.
Aug 22, 2015, 04:18 PM ISTदाऊदच्या कुटुंबीय, साथीदारांच्या दुबई-पाकिस्तान वाऱ्या
दाऊद इब्राहिम आणि त्याचे साथीदार अजूनही पाकिस्तानमध्येच असल्याचे पुरावे समोर येत आहे. सुरक्षा एजन्सीने याचे काही पुरावे सादर केले आहे. दाऊद इब्राहिम हा १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी आहे, दाऊद काय त्याचे साथीदारही पाकिस्तानातच वास्तव्याला असल्याचं समोर आलं आहे.
Aug 22, 2015, 04:17 PM ISTदाऊद इब्राहिमचा ठावठिकाणा सापडला, कराचीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2015, 10:10 AM ISTअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच, पुरावा हाती
मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचा आणखी एक पुरावा समोर आलाय. ५९ वर्षांच्या दाऊदचा सगळ्यात ताजा फोटो भारताच्या हाती लागलाय.
Aug 22, 2015, 09:18 AM ISTडॉन दाऊद इब्राहिमचा रिर्टन प्लॅन
Aug 12, 2015, 09:29 AM ISTदाऊदला दोन वर्षांपूर्वी भारतात यायचं होतं पण...
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम २०१३ मध्ये भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली होती. याविषयी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी चर्चा करून दाऊदच्या अटीं स्वीकारण्यास नकार दिल्याचं वृत्त आज एका प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्रानं दिलंय.
Aug 11, 2015, 10:23 AM ISTयाकूब फाशीनंतर डॉन दाऊद इब्राहिम घाबरलाय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 31, 2015, 10:13 PM ISTदाऊदला भारतात आणण्याबाबत होत असलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही- पवार
मुंबई बॉम्बस्फोटातला प्रमुख आरोपी दाऊद इब्राहिमला भारतात आणण्याबाबत होत असलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलंय.
Jul 7, 2015, 07:57 PM ISTमाझ्याकडे दाऊदचा प्रस्ताव आला होता पण... - पवारांचा खुलासा
माझ्याकडे दाऊदचा प्रस्ताव आला होता पण... - पवारांचा खुलासा
Jul 4, 2015, 08:33 PM ISTमाझ्याकडे दाऊदचा प्रस्ताव आला होता पण... - पवारांचा खुलासा
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्रहिमला भारतात आणण्यासाठी भारत सरकरानं पाकिस्तानकडे किती वेळा मागणी केलीय याची मोजदाद आता उरलेली नाही. पण एक काळ असा होता, की दाऊद स्वतःहून भारतात येण्यास तयार होता..पण मगं घोडं अडलं कुठे? आपल्याकडे दाऊदचा प्रस्ताव आला होता, असा खुलासाही पवारांनी केलाय.
Jul 4, 2015, 07:03 PM ISTदाऊद पाकिस्तानातच असल्याचे आणखी पुरावे हाती
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचे तीन फोन कॉल्स गुप्तचर विभागाच्या हाती लागले आहेत, त्याच्या संभाषणावरून तो पाकिस्तानातच असल्याचं स्पष्ट होत आहे.
May 25, 2015, 08:03 PM ISTभारत सरकारला दाऊदच्या ठिकाणाची कोणतीही माहिती नाही
अंडरवर्ल्ड डॉन आणि १९९३ साली घडवून आणलेल्या बॉम्बस्फोट मालिकेतला मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम सध्या कुठे आहे, याचा ठाव ठिकाणा आपल्याला माहित नसल्याचं भारत सरकारनं म्हटलंय.
May 5, 2015, 03:58 PM IST