दुबई

पावसासाठी दुबईत कृत्रिम डोंगर तयार करणार

 जगातील सर्वात उंच इमारतींपैकी एक असलेली बुर्ज खलिफा दुबईत ताठ मानेने उभी आहे. ८०० मीटर उंचीची ही जगातील सर्वात मोठी इमारत असून या पेक्षा अधिक उंच स्ट्रक्चर बांधण्याचा विचार सध्या दुबईत सुरू आहे. दुबईत पाऊस वाढविण्यासाठी कृत्रिम डोंगर तयार करण्याचा विचार सुरू आहे. 

May 31, 2016, 09:43 PM IST

आर्ची-परश्याची दुबई सफर

महाराष्ट्रभर धुमाकूळ घालणारा सैराट दुबईवारीवर गेलाय. २६, २७ आणि २८ मे रोजी सैराट दुबईमध्ये दाखवला जाणार आहे. या निमित्त दुबईला गेलेल्या आर्ची-परश्याने अर्थात रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांनी दुबई सफर अनुभवली. तेथील काही फोटोज

May 27, 2016, 01:03 PM IST

सोन्याच्या कारमधून फिरायचं स्वप्न करा पूर्ण

दुबईतल्या ऑटो शोमध्ये सोन्यापासून बनवलेली कार ठेवण्यात आली आहे.

May 11, 2016, 04:04 PM IST

दुबईत भिकारी महिन्याला कमवतात ७३ हजार डॉलर

दुबईत एक भिकारी महिन्याला ७३ हजार ५०० डॉलर एवढे रक्कम कमवत होती.

Apr 13, 2016, 10:19 PM IST

आश्चर्यकारक : दुबईत पावसाचा कहर, जनजीवन विस्कळीत

तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही पण, जिथे पाण्याच्या थेंबालाही पैसे मोजावे लागतात त्या दुबईत पावसानं कहर माजवलाय. पूरामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालंय.  

Mar 10, 2016, 12:59 PM IST

शिल्पा आता दुबईत योग फेस्टिवलमध्ये झळकणार

बॉलीवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टी आपल्या फिटनेसच्या बाबतीतही ओळखली जाते, जुबईत एक्स योगा फेस्टिवलमध्ये ती सहभागी होणार आहे.

Feb 7, 2016, 11:54 PM IST

दुबई जळत होतं... आणि ते सेल्फी काढत होते!

दोन दिवसांपूर्वी नववर्षाच्या पूर्वसंध्येला दुबईच्या एका हॉटेलमध्ये लागलेली आग तुम्हीही पाहिली असेल... याच घटनेशी संबंधित एक जोडपं सध्या सोशल वेबसाईटवर टीकेचं धनी ठरतंय.

Jan 2, 2016, 01:38 PM IST

दुबईत 'दी अॅड्रेस डॉऊनटाऊन' इमारतीला भीषण आग

जगभर नववर्ष स्वागताचा उत्साह सुरु असताना, दुबईत मात्र या उत्साहाला दुर्घटनेचं गालबोट लागलं आहे. 

Jan 1, 2016, 08:54 AM IST

पत्नीची क्रूर हत्या... रायगडच्या अतिफला दुबईत देहदंडाची शिक्षा!

मूळचा रायगड जिल्ह्यातल्या नांदवी गावचा असलेल्या अतिफ पोपेराला दुबईच्या सर्वोच्च न्यायालयानं मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलीय. स्वत:च्या पत्नीचाच खून केल्याच्या गुन्ह्याखाली अतिफला ही शिक्षा सुनावण्यात आलीय.

Dec 30, 2015, 11:22 AM IST

पत्नीची क्रूर हत्या... रायगडच्या अतिफला दुबईत देहदंडाची शिक्षा!

पत्नीची क्रूर हत्या...  रायगडच्या अतिफला दुबईत देहदंडाची शिक्षा!

Dec 30, 2015, 09:33 AM IST

रॅलीत सहभागी झाला म्हणून १९ वर्षांच्या तरुणाचं मुंडकं छाटणार

यूएईमध्ये अवघ्या १९ वर्षांच्या एका तरुणाचं मुंडकं छाटून त्याला सुळावर चढवण्याची शिक्षा देण्यात आली... या मुलाचा गुन्हा इतकाच की त्यानं सरकारविरुद्ध आयोजित केलेल्या एका रॅलीत सहभाग घेतला होता.

Dec 18, 2015, 05:42 PM IST

दाऊद इब्राहिमचा मुलगा भारतात राहतो?

मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी दाऊद इब्राहिमचा मुलगा भारतात राहतो, अशी धक्कादायक माहिती दिल्लीचे माजी पोलीस कमिश्नर नीरज कुमार यांनी दिली आहे.

Nov 17, 2015, 08:07 PM IST