हृतिक खूप हॉट, त्यासोबत काम करण्याची इच्छा : पॅरिस हिल्टन
नुकतीच एक बातमी आली होती की, अभिनेता हृतिक रोशन याने दुबईत अमेरिकन सोशलिस्ट आणि अभिनेत्री पॅरिस हिल्टनसोबत पार्टी केली. सुप्रसिद्ध शेफ ग्रेग मॅलोफ यांच्या नव्या रेस्तराँ क्लेत दुबईमध्ये व्हीआयपींसाठी आयोजित लंचमध्ये हृतिक आला होता.
Oct 17, 2014, 06:28 PM ISTदुबईत नोकरीची स्वप्न पाहणारे तरुण पोहचले `इराक`मध्ये!
पंजाबच्या अनेक भागांतून परदेशात नोकरी करण्याची इच्छा बाळगणारे जवळपास 40 पंजाबी युवक आधीच पेटलेल्या इराकमध्ये पोहचलेत
Jun 20, 2014, 01:52 PM ISTदुबईहून 800 ग्रॅम सोनं लपवून आणलं
केरळच्या कोझिकोड विमान तळावर दुबईहून येणाऱ्या एका व्यक्तीने, 800 ग्रॅम सोनं लपवलं होतं.
May 29, 2014, 08:20 PM ISTमोदी जिंकले... कमाल खाननं सोडला देश
16 मे 2014 रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जसजसे समोर आले तसंतसे मोदींविरुद्ध बोलणाऱ्यांची तोंडं बंद झालेली दिसत आहेत. अशा मोदी विरोधकांमध्ये एक नाव आहे अभिनेता कमाल राशिद खान याचं...
May 17, 2014, 07:55 PM ISTहापूस दुबईकरांसाठी आणखी गोड
सध्या कोकणातला हापूस मुंबई पेक्षा दुबईकरांना स्वस्तात मिळतोय. युरोपियन राष्ट्रांनी येत्या एक मे पासून भारतीय हापूस आंब्यांवर बंदी घातली आहे
Apr 27, 2014, 09:38 PM ISTबिग बींना धक्का, भेटले आराध्या बच्चनचे छोटे फॅन्स
अमिताभ बच्चन `भूतनाथ रिटर्नस्` चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दुबईत असताना, प्रमोशन नंतर काही असं घडलं की अमिताभ बच्चन यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.
Apr 11, 2014, 05:12 PM ISTतनिषानं अरमान कोहलीला दिलं खास गिफ्ट!
बिग बॉसमधील चर्चित तनिषा मुखर्जीने घरातून नापंसती असतानाही, अरमान कोहलीचा वाढदिवस खास पद्धतीनं साजरा केलाचं समजतंय. त्यासाठी तिनं त्याच्यासोबत काही सुट्ट्या एकत्र घालवल्यात.
Mar 25, 2014, 12:01 PM ISTवसईचा स्वप्नील पाटील `यूएई` क्रिकेट टीममध्ये
वसई तालुक्यातल्या दरपाळे (नायगाव) नावाच्या लहानशा गावात वाढलेला मुलगा `यूएई` संघातून खेळतोय... हे ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा सुखद धक्का बसेल.
Mar 18, 2014, 02:35 PM ISTदुबईत भारतीय महिलेचा मृत्यू
दुबईतील एका इमारतीच्या मजल्यावरु पडल्याने एका भारतीय महिलाचा मृत्यू झाला. ती १८ व्या मजल्यावर पडल्याने गंभीर जखमी झाली. यात तिचा मृत्यू झाला. मात्र, या महिलेचे नाव समजू शकलेले नाही.
Mar 7, 2014, 03:57 PM ISTप्रॉपर्टी खरेदीत दुबईत भारतीयच अव्वल
भारतीय कोणत्या ठिकाणी कशात अव्वल नसतील तर नवल... नुकतंच `गल्फ न्यूज` या दैनिकानं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार दुबईत प्रॉपर्टी खरेदीमध्ये भारतीयांनी अव्वल स्थान मिळवलंय. भारतीयांनंतर प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्यांमध्ये पाकिस्तान आणि ब्रिटनचा क्रमांक लागतो.
Feb 1, 2014, 12:48 PM ISTगर्भश्रीमंत राजा `कॉमन मॅन`च्या पाण्याचेही प्रश्न सोडवतो
दुबईचे राजे शेख मोहंमद बिन राशीद अल मकतूम हे २७ हजार कोटी रूपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. मात्र सत्ता आणि पैशांच्या या चकचकाटात ते आजही साधी राहणी पसंत करतात. ते त्यांच्या देशाचे २००६ पासून पंतप्रधान आहेत.
Jan 16, 2014, 12:51 PM ISTमुलीच्या जन्मानंतर भारतीय तरुणाची दुबईत चांदी!
दुबईस्थित असलेल्या मूळ भारतीय तरुणाच्या घरी मुलीच्या जन्मानंतर घरात आनंदाचं वातावरण असतानाच आणखी एक आनंदाची आणि श्रीमंतीची बातमी येऊन धडकली...
Jan 7, 2014, 10:30 AM ISTअक्षय, ट्विंकल स्वप्नातल्या घराच्या शोधात!
बॉलिवूड मधलं एक कपल सध्या दुबईत आपलं स्वप्नातलं घर शोधतंय. अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल ही जोडी दुबईमध्ये नवं घर शोधत आहेत. त्यांच्या मते मुंबई बाहेर राहण्याचं काम पडल्यास त्यांचं स्वप्नातलं घर तिथं तयार असावं.
Aug 14, 2013, 10:24 AM ISTहा कसला नियम...
धोतर घालून मेट्रो रेल्वे स्थानकात गेलेल्या एका वृध्द भारतीयाला मेट्रोतून प्रवास करण्यापासून रोखल्याचा प्रकार दुबईत घडला.
Aug 5, 2013, 11:20 AM ISTफिक्सिंग : दोन फरार बुकी मुंबई क्राईम ब्रँचसमोर
आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणातले दोन फरार बुकी संजय आणि पवन जयपूर आज मुंबई क्राईम ब्रँचसमोर हजर झालेत.
Jul 25, 2013, 12:35 PM IST