माळीण दुर्घटनेला महिना झाला तरी भोग कामय
आज 30 ऑगस्ट. बरोब्बर 1 महिन्यापूर्वी 30 जुलैला पुणे जिल्ह्यातले माळीण हे हसतं-खेळतं गाव दरडीखाली गाडलं गेलं. या भीषण दुर्घटनेला महिना उलटला असताना गावक-यांच्या अक समस्या अद्याप कामय आहेत.
Aug 30, 2014, 09:50 AM ISTमुंबई पुणे महामार्गावर दुर्घटना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2014, 01:32 PM ISTमाळीण दुर्घटनेची शोध मोहिम थांबवली, मृतांचा आकडा 151
माळीण दुर्घटनेतील मृतांची शोध मोहिम थांबवण्यात आली आहे. मातीच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 151 मृतदेह काढल्याचं सांगण्यात आलं. ढिगाऱ्या उसण्याचं काम मागील आठ दिवसांपासून सुरू होतं.
Aug 6, 2014, 11:57 PM ISTमाळीणमध्ये दरड हटवताना 'त्यांच्या' लग्नाचा सापडला बस्ता
एक अत्यंत हृदयद्रावक अशी बातमी. माळीण दुर्घटनेनंतर गेल्या सहा दिवसांपासून शोधकार्य सुरू आहे. तिथं ढिगा-याखालून आतापर्यंत 129 मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. पण एनडीआरएफ जवानांच्या हाती जे साहित्य सापडलं, ते पाहून काळजाला चटका लागला.
Aug 5, 2014, 11:16 AM ISTमाळीण दुर्घटना : हे चित्र पाहून तुमचंही मन हेलावून जाईल...
माळीण दुर्घटना : हे चित्र पाहून तुमचंही मन हेलावून जाईल...
Aug 5, 2014, 09:25 AM ISTधोकादायक गावांचं सर्वेक्षण व्हावं- आठवले
Aug 3, 2014, 09:18 PM ISTमाळीण दुर्घटना नैसर्गिक कारणांमुळेच- भू-वैज्ञानिक सर्वेक्षण विभाग
माळीण गावातील दुर्घटना नैसर्गिक कारणांमुळं झाली असल्याची माहिती भू-वैज्ञानिक सर्वेक्षणचे महासंचालक हर्भनसिंग यांनी दिलीय. तीव्र उतार, दमदार पाऊस आणि भू-रचनेमुळं ही घटना घडल्याचं त्यांनी म्हटलंय. भू-वैज्ञानिक सर्वेक्षण विभागाचा प्राथमिक निष्कर्ष समोर आलाय.
Aug 3, 2014, 08:18 PM ISTमाळीण दुर्घटनेतील मृतांचा आकडा 104, बचावकार्य सुरुच
माळीणमध्ये मृतांचा आकडा 104 वर पोहचलाय. माळीणमध्ये अजूनही बचावकार्य सुरुच आहे. पाऊस आणि चिखलानंतर आता इथं बचावकार्यात दुर्गंधीचा व्यत्यय येतोय.
Aug 3, 2014, 07:45 PM ISTमाळीणची पुनरावृत्ती कोकणात होण्याची शक्यता
Aug 1, 2014, 09:36 PM ISTसावधान! माळीणची पुनरावृत्ती कोकणात होण्याची शक्यता
पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या माळीणमधल्या दुर्घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय. मात्र ही घटना कोकणासाठी अॅलर्ट आहे. माळीणची पुनरावृत्ती कोकणात होण्याची शक्यता आहे. अशा घटनात कोकणात याआधी जीवितहानीही झालीय. एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल 38 ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता आहे.
Aug 1, 2014, 09:10 PM ISTमाळीण गावातील 18 मृतांवर अंत्यसंस्कार
Jul 31, 2014, 09:14 PM ISTबोनी कपूर यांच्या गाडीला साताऱ्यात अपघात
साताऱ्यात बुधवारी रात्री सिनेनिर्माते बोनी कपूर यांच्या गाडीला अपघात झाला. या दुर्घटनेत ते जखमी झालेत. पण, त्यांना जास्त जखमा झालेल्या नाहीत.
May 15, 2014, 01:27 PM ISTजहाज दुर्घटना : मृतांचा आकडा वाढण्याची भीती
दक्षिण कोरियाच्या दक्षिण समुद्रात एका जहाजाला जलसमाधी मिळाली.
Apr 17, 2014, 11:57 AM ISTअमेरिकेत विमान दुर्घटना, २ ठार, १८० जखमी
दक्षिण कोरियाच्या एशियाना एअरलाईन्सचं विमान अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्को विमानतळावर उतरत असताना क्रॅश झालंय. यामुळे प्रवाशांना इमर्जन्सी एक्झिटमधून बाहेर पडावं लागलं
Jul 7, 2013, 05:00 PM ISTठाणे दुर्घटना : तीन महिन्यांत बांधली सात मजली इमारत
सात मजली इमारतीचं बांधकाम केवळ तीन महिन्यांत... होय, असंच बांधकाम करण्यात आलं होतं ठाण्यात काल पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळलेल्या इमारतीचं...
Apr 5, 2013, 12:04 PM IST