देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस ते लता मंगेशकर...हे होते भय्यू महाराजांचे अनुयायी

आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी मंगळवारी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. गोळी झाडल्यानंतर त्यांना तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र तेथे त्यांचे निधन झाले. त्यांचे मूळ नाव उदय सिंह देशमुख होते. भय्यूजी महाराजांच्या निधनानंतर त्यांचे सर्व समर्थक रुग्णालयाबाहेर जमा झाले होते. 

Jun 12, 2018, 07:11 PM IST

पुणे | 'मोदी, सीएमचा सहानुभूती मिळवायचा प्रयत्न' - शरद पवार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 11, 2018, 08:05 AM IST

'पवार साहेबांनी देशाचे राजकारण करावे, द्वेषाचे नाही'

शरद पवारांनी व्यक्त केलेल्या संशयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

Jun 10, 2018, 11:39 PM IST

हत्येच्या धमकेप्रकरणी पोलीस योग्य कारवाई करतील - फडणवीस

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 8, 2018, 06:59 PM IST

आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत मंत्री पदावर कायम राहणार!

राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा तडकाफडकी राजीनामा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला होता. 

Jun 5, 2018, 11:37 PM IST

सांगलीत भाजपचा विरोधकांना जोरदार धक्का

काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, आर पी आय आणि शेतकरी संघटनेचे आजी माजी नगरसेवक आणि नेते आज भाजपात प्रवेश करणार आहेत

Jun 5, 2018, 09:12 AM IST

मुख्यमंत्र्यांचा सेनेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न

शिवसेना सोबत आली नाही तर निवडणूक जिंकणं अवघड आहे, ही धारणा पालघरनं खोटी ठरवल्याचा दावाही फडणवीसांनी केलाय. 

Jun 5, 2018, 08:38 AM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

भाजपाला शिवसेनेसोबत युती हवी आहे, मात्र युती एकतर्फी होऊ शकत नाही. त्यामुळे याबाबत निर्णय शिवसेनेनं घ्यायचा आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

Jun 1, 2018, 09:37 AM IST

'एमपीएससी भरती रॅकेट' प्रकरणाची सरकानं घेतली दखल

नांदेडच्या योगेश जाधव या तरुणाने शासकीय सेवेतील हा भरती गैरव्यवहार २०१५ साली उघडकीस आणला होता. 

May 30, 2018, 07:38 PM IST

मुंबई | उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 27, 2018, 06:18 PM IST

जिंकण्यासाठी वाट्टेल ते... पालघरमध्ये नेमकं चाललंय काय? पाहा...

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या निमित्तानं प्रचारानं किती हीन पातळी गाठली, ते दिसून येतंय.

May 26, 2018, 06:14 PM IST