परराज्यातून आलेल्या दूधावर कर लावा- निलम गोऱ्हे
विधिमंडळ सदस्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना 'येत्या दोन दिवसात चर्चा करून तोडगा काढू', असं दुग्धविकास राज्य मंत्री आश्वासन महादेव जानकर यांनी दिलं.
Jul 17, 2018, 11:23 AM ISTदूधदर आंदोलनामुळे पुण्यात दूधकोंडी
दूधबंद आंदोलनामुळे शहरात दूध टंचाई जाणवू लागली आहे. दूध संघाच्या संकलनावर मोठा परिणाम झालाय
Jul 17, 2018, 09:52 AM ISTदूधदर आंदोलकांचा 'गनिमी कावा'; पोलीस संरक्षणातील टँकर फोडले
दूधबंद आंदोलनामुळे शहरात दूध टंचाई जाणवू लागली आहे. दुध संघाच्या संकलनावर मोठा परिणाम झालाय.
Jul 17, 2018, 09:39 AM ISTराज्य सरकारच्या डोक्यावर नव्या घोटाळ्याचे वादळ
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत हा सगळा गैरव्यवहार मांडला.
Jul 17, 2018, 09:21 AM ISTनागपूर | समृद्धी महामार्गाशेजारीच रेल्वे मार्ग
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 16, 2018, 09:16 PM ISTपालघर | मुख्यमंत्र्यांकडून खोटा प्रचार, राजू शेट्टींचा आरोप
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 16, 2018, 08:12 PM IST'दूध दरवाढीच्या चर्चेत लुंग्यासुंग्यांची लूडबूड नको'
जगभरात प्रसिद्ध असलेल्या आणि पुण्यात मानाचा समजल्या जाणाऱ्या दगडूशेट हलवाई गणपतीला शेट्टी यांनी सोमवारी (१६ जुलै) दुग्धाभिषेक केला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
Jul 16, 2018, 12:37 PM ISTपोलीस बंदोबस्तात गोकुळचे दूध कोल्हापूरहून मुंबईला रवाना
कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव इथल्या प्लांटवरुन हे दुध मुंबई पुण्याकडे रवाना झालंय.
Jul 16, 2018, 10:34 AM ISTदूध दर आंदोलन: आतापर्यंतच्या ठळक घडामोडी
काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळणही लागलं आहे. आंदोलनाची विविध ठिकाणी असलेली स्थिती जाणून घेण्यासाठी पाहा हे ठळक मुद्दे...
Jul 16, 2018, 09:29 AM IST...तर आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांची पूजा रोखणार: राजू शेट्टींचा सरकारला इशारा
सांगलीमध्ये समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पग्रस्थांनी दूध दरवाढीच्या आंदोलनाला पाठींबा दिला आहे.
Jul 16, 2018, 09:05 AM ISTनागपूर | आम्ही कागदावरचे नाही खरे वाघ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 15, 2018, 08:53 PM ISTनाणारची अधिसूचना रद्द झालेली नाही, मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट
चर्चेनंतरच प्रकल्पाविषयी अंतिम निर्णय घेऊ असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं
Jul 13, 2018, 01:39 PM ISTआता तुम्ही देखील म्हणाल, 'कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?'
'मेक इन महाराष्ट्र', 'मेक इन इंडिया' आणि 'इज ऑफ डुईंग' बिझनेसचा राज्यात कितीही गाजावाजा केला जात असला, तरी
Jul 11, 2018, 12:34 PM ISTऔरंगाबाद | मुख्यमंत्र्यांसमोर अब्रू वाचवण्यासाठी कचरा लपवला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 7, 2018, 05:31 PM ISTमुसळधार पावसाच्या शक्यतेने नागपूरमध्ये शाळा, महाविद्यालयांना सुट्टी
पावसाने अनेक मंत्र्यांच्या नागपुरमधील घरात पाणी शिरले. तर, थेट विधिमंडळातच पाणी साचले. त्यामुळे आमदार पाण्यात उभे असल्याचे चित्र महाराष्ट्राला दिसले.
Jul 7, 2018, 08:58 AM IST