देव्हारा

घरात देव्हारा असेल तर या ९ गोष्टींकडे खास लक्ष द्या!

अनेकांची देवावर श्रद्धा असते. त्यामुळे ते मंदिरात जाणे पसंत करतात. मात्र, प्रत्येक वेळी मंदिरात जाणे होत नाही. त्यामुळे अनेकांच्या घरात मंदिर किंवा देव्हारा असतो. पूजा-पाठ केल्याने मनाला शांती मिळते. सुख शांती आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होण्यासाठी अनेक जण घरात मंदिर ठेवतात.

Mar 3, 2016, 10:58 AM IST

देव्हाऱ्यात लहान मूर्तीच का असाव्यात?

घरामध्ये देवघर असावे. यामुळे घरातील वातावरण पवित्र बनतं. तसंच आपल्यावर देवाची नजर आहे, अशी भावना सतत मनात राहून मानसिक स्थैर्य लाभतं. देव्हाऱ्यातील मूर्तींवर क्षद्धा समप्रित करत असल्याने या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. संध्याकाळी या ठिकाणी दिवा लावल्यावर मनातील हुरहूर, चिंता कमी होते.

Aug 24, 2012, 04:28 PM IST