दोघींचा मृत्यू

भरधाव गाडीने ६ महिलांना उडविले, दोघींचा मृत्यू

मुंबईत भरधाव इंडिकानं सहा महिलांना धडक दिली आहे. यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चार जणी जखमी झाल्या आहेत.

Jan 22, 2013, 01:52 PM IST