दौरे आणि मुहूर्तामुळं की नाराजी? महायुतीच्या मंत्र्यांना खात्याचा पदभार स्वीकारायला का लागतोय वेळ?
Mahayuti Ministers: मंत्रिमंडळ विस्ताराला महिना होत आला तरी अजूनही काही मंत्र्यांनी आपापल्या खात्यांचा पदभार स्वीकारलेला नाही.
Jan 1, 2025, 08:47 PM ISTमंत्र्यांच्या दौऱ्याचा खर्च ६ अब्ज रुपये!
माहिती अधिकारातून पुन्हा एकदा सरकारच्या उधळपट्टीची माहिती समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते सुभाष अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार 2010-11 मध्ये मंत्र्यांच्या विदेश दौर्या्वर केवळ 56.1 कोटी रुपये खर्च झाले होते. त्यात पुढील वर्षात तब्बल 12 पट वाढ झाली.
Sep 29, 2012, 04:35 PM IST