पक्ष्यांसाठी नाशिकच्या तरुणांचा स्तुत्य उपक्रम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 14, 2016, 06:14 PM ISTपक्षांसाठी बनवल्या धान्यांच्या बाटल्या
पक्षांसाठी बनवल्या धान्यांच्या बाटल्या
Mar 13, 2016, 10:48 PM ISTतलासरीमध्ये रेशनिंगचा काळा बाजार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 12, 2016, 08:39 PM ISTपावट्यावर साकारला शिवराज्यभिषेक सोहळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 15, 2016, 05:59 PM ISTधान्याची पारंपारिक पद्धतीनं पूजाआर्चा
धान्याची पारंपारिक पद्धतीनं पूजाआर्चा
Jan 9, 2016, 09:31 PM ISTडाळींसह धान्याच्या किंमतीत वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 21, 2015, 11:21 AM ISTरेशन दुकानदारांचा निर्णय, धान्य- केरोसीन विक्री बंद
राज्यातले सर्व रेशन दुकानदार १ जुलैपासून दुकानात धान्य आणि केरोसीन विक्रीला ठेवणार नाहीत. तसंच त्याची विक्री करणार नसल्याची घोषणा, ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकिपर्स फेडरेशननं केली आहे.
Jun 11, 2015, 04:45 PM ISTदेवेंद्र सरकार रेशनिंग माफियांच्या मुसक्या आवळणार
देवेंद्र फडणवीस सरकारने रेशनिंगचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात कडक पावलं उचलण्याचे संकेत दिले आहेत, रेशनिंगचा काळा बाजार करणाऱ्यांवर अजामीन पात्र गुन्हा दाखल करण्याच्या शिफारशीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दिला आहे.
May 4, 2015, 09:12 AM ISTसरकारी धान्याच्या गोदामात धान्याला फुटले पाय?
जिल्ह्यातील सुरगणा तालुक्यातील गोदामातून तब्बल 30 हजार क्विंटल धान्य गायब झाल्याचं वृत्त समोर आल्यानंतर प्रशासनाची झोपच उडालीय.
Feb 4, 2015, 12:23 PM ISTआचारसंहितेत खुलेआम दिले-घेतले जातायत पैसे आणि धान्य...
एरवी राज्यात प्रचार शिगेला पोहोचला असताना लक्ष्मीदर्शनाचेही अनेक किस्से उघड होत आहेत. गावोगावी रोख रोकड पकडली जात आहे. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर विधानसभा मतदारसंघात मात्र वेगळं चित्र पाहायला मिळतंय. इथले भाकपचे उमेदवार मतदारांकडूनच धान्य आणि पैशांची मदत घेऊन प्रचार करत आहेत.
Oct 13, 2014, 10:55 AM ISTउमेदवार मतदारांकडूनच घेतोय पैसे आणि धान्य
उमेदवार मतदारांकडूनच घेतोय पैसे आणि धान्य
Oct 13, 2014, 08:50 AM ISTधुळ्यातील पीकपाणी
धुळे जिल्ह्यात कपाशीचं पोषण न झाल्याने आकस्मात मर रोगाचा प्रादुर्भाव सर्वत्र दिसून येतोय. या रोगाने जिल्ह्यात शेकडो हेक्टर कापूस नेस्तनाबूत केलाय. त्यामुळे कृषी विभागानं शेतक-यांच्या बांधावर जावून, प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रात्यक्षिक करुन दाखवली.
Aug 16, 2012, 08:30 AM ISTरायगडमधील शेतकऱ्यांची फसवणूक
रायगड जिल्ह्यात शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. एका व्यापाऱ्यानं जादा दराचं आमीष दाखवून शेतकऱ्यांकडून कोट्यवधींचं धान्य गोळा केलं. मात्र कुठलाही मोबदला न देता हा व्यापारी कुटुंबासह फरार झालाय. पोलिसांकडून काहीही कारवाई होत नसल्यानं शेतकरी संतापले आहेत.
Feb 29, 2012, 03:21 PM IST