पुणे मॅरेथॉनवर विदेशी धावपटूंचं वर्चस्व
पुणे मॅरेथॉनवर विदेशी धावपटूंचं वर्चस्व
Dec 6, 2015, 11:49 AM ISTरीवाची हत्या पूर्वनियोजित नव्हती; पिस्टोरिअसला दिलासा
'अॅथलेटिक्स'च्या जगात 'ब्लेड रनर' नावानं प्रसिद्ध असलेला दक्षिण आफ्रिकेचा धावपटू ऑस्कर पिस्टोरिअस याच्यावर आपल्या गर्लफ्रेंडच्या कट पूर्वनियोजित हत्येच्या कटाचा आरोप सिद्ध होऊ शकलेला नाही.
Sep 11, 2014, 07:50 PM ISTनाशिकची सुवर्णकन्या अंजनाला राज ठाकरेंची आर्थिक मदत
नाशिकची सुवर्णकन्या धावपटू अंजनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी 1 लाख 51 हजारांची मदत जाहीर केलीय. तर दुसरीकडे अंजनाला लागेल ती मदत अवश्य करणार असल्याची प्रतिक्रिया आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी दिलीय.
Jun 11, 2014, 01:51 PM ISTवसई-विरार मॅरेथॉनमध्ये सेलिब्रेटींची हजेरी
विरारमध्ये आज तिसऱ्या वसई-विरार मॅरेथॉनला मोठ्या उत्साहात सुरूवात झालीय. जवळपास दहा हजार धावपटू या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेत. ४२ किलोमीटरची पूर्ण मॅरेथॉन, २१ किलोमीटरची अर्ध मॅरेथॉन अशा दोन गटांमध्ये ही मॅरेथॉन होतेय.
Oct 27, 2013, 09:26 AM IST