धोकादायक

...असा झोका तुमच्या मुलांसाठी धोकादायक!

आपल्या लहानग्या मुलांसोबत वेळ मिळाला की तुम्हीही आनंदानं त्यांना दंडांना उचलून झोका खेळवता का? असाल तर थांबा... 

Oct 14, 2016, 08:46 AM IST

राज्यातली ३०० हून अधिक धरणं धोकादायक परिस्थितीत

राज्यातली ३०० हून अधिक धरणं धोकादायक परिस्थितीत

Sep 2, 2016, 11:26 PM IST

राज्यातली 300 हून अधिक धरणं धोकादायक

राज्याच्या धरणाच्या सुरक्षेचं ऑडीट करणा-या धरण सुरक्षितता संघटनेचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.

Sep 2, 2016, 10:15 PM IST

तुम्हाला माहित आहे तुमचे नखं आहे किती धोकादायक ?

जेव्हा आपण लहान असतो तेव्हा मोठ्यांकडून आपल्याला नेहमी एक सल्ला मिळायचा की, हाथ स्वच्छ धुवावे. नखे जास्त वाढू देऊ नका. पण हात धुतल्यानंतरही ते स्वच्छ होतातच असे नाही. तुमच्या नखांमध्ये बॅक्टेरिया असतात. काही बॅक्टेरिया हे हात धुतल्यानंतरही हातावर असतात.

Aug 26, 2016, 09:51 AM IST

बिल्डींग कोसळली, हजारो रहिवाशांची झोप उडाली

भिवंडीत आज पुन्हा एक दुमजली इमारत कोसळली आणि अनेकांच्या मनात धस्स झालं. या घटनेनंतर इतर अनेक रहिवासी चिंतातूर झालेत.  

Aug 7, 2016, 11:32 AM IST

मुंबईतल्या धोकादायक पुलांबाबत महापालिकेला माहितीच नाही

महाडच्या सावित्री नदीवरील पूल कोसळल्यानंतर राज्यातल्या सगळ्याच पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश सरकारनं दिलेत

Aug 4, 2016, 04:32 PM IST

भारतातला चढाईसाठी सगळ्यात धोकादायक किल्ला आहे महाराष्ट्रात

महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या किल्ल्यांवर ट्रेकिंगला जाण्याऱ्यांची संख्या मोठी आहे. महाराष्ट्रामध्ये चढण्याच्या दृष्टीनं असे अनेक किल्ले धोकायदायक आहेत. यातलाच एक किल्ला म्हणजे प्रबळगड. पनवेलजवळ असलेला हा किल्ला तब्बल 2300 फूट उंच आहे. प्रबळगड हा भारतातला सगळ्यात खतरनाक किल्ला मानला जातो. 

Jul 17, 2016, 04:36 PM IST

DANGER : 'एन बॉम्ब'च्या नशेत 'उडती मुंबई'!

आजवर आपण अमली पदार्थांची अनेक नांव ऐकली आहेत... एलएसडी, एक्सटीसी, मेफेड्रीन, एम डी, म्याऊ म्याऊ... या अंमली पदार्थांबरोबरच आता आणखी एक नवं नाव या यादीत आलंय... एन-बॉम्ब... आणि ते मुंबईतही पोहोचलयं... तरूणाईचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या नवीन अंमली पदार्थांविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट...

Jun 23, 2016, 11:24 PM IST

काडीपेटीशी असे खेळ धोकादायक

मुंबई : काडीपेटीसोबत लहान मुलं अनेक खेळ खेळतात, यातील काही खेळ तसे धोकायदायक आहेत, याचा व्हिडीओ यू-ट्यूबवर व्हायरल होत आहे. मात्र यातील काही खेळ हे धोकायदायक आहेत. ते इतरांना इजा करू शकतात. यातील काडी डोळ्यात उडून मोठी इजा होऊ शकते.

Jun 21, 2016, 01:42 PM IST