धोनी

धोनीच्या 'झिवा'ची पहिली झलक, धोनीनं शेअर केला फोटो

भारताचा सुपरकूल कॅप्टन महेंद्र सिंह धोनीची चिमुकली 'झिवा'चा पहिला फोटो धोनीने सोशल साइटवर शेअर केला आहे. त्या फोटोत तो स्वत: त्याची पत्नी साक्षी आणि मुलगी जीवासोबत दिसत आहे. 

Apr 18, 2015, 06:08 PM IST

प्रियंकासोबत सुरेश रैनाचं धडाक्यात लग्न, दिग्गजांची उपस्थिती

भारतीय क्रिकेट टीमचा खेळाडू सुरेश रैना शुक्रवारी आपली बालपणीची मैत्रिण प्रियंका चौधरीसोबत विवाहबद्ध झाला. दिल्लीतील एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये आयोजित या लग्नसोहळ्याला स्पोर्ट्स आणि राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते.

Apr 4, 2015, 08:26 AM IST

'सचिन-सेहवागमुळे रोहितला मिळत नव्हती संधी'

गुरुवारी वर्ल्डकप क्वार्टर फायनलमध्ये भारतानं बांग्लादेशला पराभूत केले. या मॅचचा हिरो ठरला शतकवीर रोहित शर्मा... रोहितने १२६ चेंडूत १३७ रन्सची महत्त्वाची खेळी खेळली. रोहितच्या याच खेळीच्या जोरावर भारताचा विजय सहज झाला.

Mar 20, 2015, 07:14 PM IST

कॅप्टन कूल धोनीच्या नेतृत्वातील शंभरावा विजय

टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीने गुरूवारी बांगलादेश टीमला पराभूत करून, वनडे क्रिकेटमधील आपला शंभरावा विजय साजरा केला.

Mar 19, 2015, 06:41 PM IST

कोहली, धवन आणि रैनाला धोनीने दिला धक्का

वर्ल्डकप दरम्यान जर टीम इंडियाच्या खेळाडूंची बॅट तडपतेय, तर बॉलरही खणाखण विकेट घेतायत. मात्र टीम इंडियात फॅन्समध्ये सर्वात जर कुणी लोकप्रिय असेल, तर महेंद्रसिंह धोनीचं नाव यात आघाडीवर आहे.

Mar 17, 2015, 09:35 PM IST

क्रिकेट वर्ल्डकपची ती फायनल जेव्हा दोनदा टॉस झाला

 क्रिकेटच्या मैदानात नेहमीच उत्साह असतो. चौकार आणि षटकारांचा पाऊस पडतो. नियमांनुसार नेहमी प्रत्येक मॅचपूर्वी टॉस केला जातो आणि नंतर टॉस जिंकणारी टीम पहिले बॅटिंग किंवा बॉलिंग करण्याचा निर्णय घेते. 

Mar 17, 2015, 02:17 PM IST

माझ्या उत्कृष्ट कामगिरीचं श्रेय बॉलर्सला : धोनी

सध्या सुरू असलेल्या वर्ल्डकप मध्ये भारतीय टीमचा चांगलाच बोलबाला होत आहे. त्याचप्रमाणे महेंद्रसिंग धोनीची कर्णधार म्हणूनही चांगलीच प्रशंसा होत आहे. परंतु, वर्ल्डकपमधील कर्णधार म्हणून "माझ्या उत्कृष्ट कामगिरीच श्रेय मी बॉलर्सला देतो" असं मत धोनीने व्यक्त केलं आहे. 

Mar 11, 2015, 07:07 PM IST

धोनीने केला नवा रेकॉर्ड

 भारतीय क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आजच्या सामन्यात कर्णधारपद भूषवून वन डेमध्ये भारताकडून सर्वाधिक सामन्यात कर्णधारपद भूषविण्याचा नवा रेकॉर्ड केला आहे. 

Mar 10, 2015, 01:54 PM IST

भारताविरुद्धच्या मॅचमध्ये ख्रिस गेलच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह

होळीच्या दिवशी भारतासाठी आणखी एक सुखद धक्का असू शकतो. तो म्हणजे वेस्ट इंडिजचं वादळ ख्रिस गेल याच्या भारताविरुद्धच्या मॅचमध्ये खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. त्यामुळं भारतासाठी 'मौका-मौका' असेल. 

Mar 3, 2015, 03:35 PM IST

कॅप्टन कूलने गाठला होता षटकारांनी विजय

कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीने भरभक्कम खेळी करत ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात षटकार आणि चौकार लगावले होते, आणि त्यामुळे या सामन्यात भारताला विजय मिळवणे शक्य झालं होतं.

Mar 3, 2015, 10:57 AM IST

'धोनीला युवराज वर्ल्डकप टीममध्ये नको होता'

युवराज सिंहचे वडील योगराज सिंह यांनी म्हटलं आहे की, महेंद्र सिंह धोनीला युवराज सिंहला वर्ल्डकपच्या टीममध्ये घ्यायचं नव्हतं, म्हणून युवराज सिंहचा टीम इंडियात समावेश झाला नाही.

Feb 16, 2015, 09:51 PM IST

भारताच्या विजयावर काय म्हणाला, कॅप्टन कूल

कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीने टीम इंडियाच्या विजयावर आपली प्रतिक्रिया देतांना म्हटलंय, एक दबाव होता, तो कमी झाला आहे. भारत-पाकिस्तान हा सामना हाईपचा होता, आकर्षणाचा होता, त्यामुळे खांद्यावरचं ओझं कमी झाल्यासारखं वाटतंय, असं धोनीने म्हटलंय.

Feb 15, 2015, 11:31 PM IST

स्कोअरकार्ड : भारत Vs पाकिस्तान (वर्ल्डकप २०१५)

वर्ल्डकपमधील भारतासाठी सर्वात महत्त्वाची मॅच... भारत वि. पाकिस्तान आज अॅडलेडमध्ये रंगतेय. 

Feb 15, 2015, 08:03 AM IST

आयपीएल प्रकरणात माझं नाव येतंच राहणार, धोनीची नाराजी

 आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी महेंद्रसिंग धोनीनं अखेर मौन सोडलं असून याप्रकरणात माझ्याविरोधात कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही. पण तरीदेखील याप्रकरणात माझं नाव गोवणं सुरुच राहील अशा शब्दात धोनीनं नाराजी व्यक्त केली. 

Jan 25, 2015, 06:47 PM IST