उल्हासनगर | पोलिसांच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या
उल्हासनगर | पोलिसांच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या
May 3, 2019, 03:45 PM ISTध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचं महत्त्वाचं पाऊल
सर्व फटाक्यांची ध्वनिक्षमता १४५ डेसिबलपेक्षा कमी असल्याची माहिती
Oct 27, 2018, 09:42 PM ISTमुंबई मेट्रो ३ च्या काम : ध्वनी प्रदूषणाची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल
दक्षिण मुंबईतल्या मेट्रो ३ च्या कामात होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाची गंभीर दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आहे.
Apr 19, 2018, 01:45 PM ISTमुंबई । मेट्रोच्या कामाने ध्वनी प्रदूषण, मुंबई उच्च न्यायालयाची दखल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 19, 2018, 09:31 AM ISTध्वनी प्रदूषणाबाबत न्यायाधीशांचे खडे बोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2017, 02:19 PM ISTपुण्यात ध्वनीप्रदूषण, मानाच्या गणपती मंडळांसह ३५ मंडळांना नोटीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 17, 2017, 01:27 PM ISTपुण्यात ध्वनीप्रदूषण : मानाच्या गणपती मंडळांसह ३५ मंडळांना नोटीस
गेल्या वर्षीच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत ध्वनीप्रदूषण केल्याप्रकरणी पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांसह ३५ मंडळांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
Jun 17, 2017, 11:21 AM ISTध्वनी प्रदूषण रोखू न शकणाऱ्या समित्यांवरच होणार कारवाई!
ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र समिती नेमली जाणार आहे. या समितीत पोलीस, प्रशासकीय अधिकारी असतील. आवाज करणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास या समितीवर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती सरकारी वकिलांनी मंगळवारी उच्च न्यायालयात दिली.
Jan 25, 2017, 08:19 AM ISTपार्टी शौकिनांसाठी 'सायलेन्ट डिस्को'चा पर्याय
न्यू ईअरची पार्टी कशी करायची? याचाच विचार सध्या सगळे करत आहेत. पण पार्टी म्हणलं की आवाज आणि धांगडधिंगा... पण, यावरच उपाय म्हणून मुंबईत यंदा पार्टी करण्याचा नवा ट्रेंड रुजू होतोय.
Dec 29, 2016, 08:45 PM ISTध्वनी प्रदुषणाची तक्रार करा व्हाट्सअॅपवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 21, 2016, 06:21 PM ISTध्वनी प्रदूषणासाठी पाच वर्षांच्या कारावासाची तरतूद
सणांनिमीत्तानं होणाऱ्या आतिषबाजीमुळे ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ठोस पावले उचलली आहेत.
Nov 16, 2016, 09:06 AM ISTमुंबई : राज्यातील ध्वनी प्रदूषण रोखण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2015, 10:15 AM ISTफटाक्यांमुळे होणारं आवाज प्रदूषण यंदा कमी
फटाक्यांमुळे होणारं आवाज प्रदूषण यंदा कमी
Nov 12, 2015, 09:19 PM ISTमुक्या प्राण्यांसाठीही ध्वनी प्रदूषण न करण्याची शपथ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2015, 09:52 AM ISTवाघाची डरकाळी ५० डेसिबल्सपेक्षा जास्तच
शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यात ध्वनी प्रदूषण कायद्याचं उल्लंघन झालंय. कोर्टानं ५० डेसिबलची मर्यादा घालून दिली असताना प्रत्यक्षात ६५ डेसिबल ते १०५ डेसिबल एवढ्या आवाजाची नोंद झाली आहे. त्यामुळं मेळाव्याचे आयोजक सदा सरवणकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
Oct 25, 2012, 05:45 PM IST