जालना पालिका निवडणुकीत दोन्ही काँग्रेस गड राखणार की युती मुसंडी मारणार?
जिल्ह्यात जालना, अंबड, परतूर आणि भोकरदन नगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आल्यानं राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. जालना जिल्ह्यात चार नगरपालिकांसाठी ही निवडणूक होणार आहे.
Oct 13, 2016, 07:17 PM ISTधुळे जिल्ह्यात पालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीला भाजप शह देणार का?
जिल्ह्यातल्या शिरपूर आणि दोंडाईचा या दोन नगरपालिका काँग्रेस पक्षाचे दोन दिग्गज नेते सांभाळत आहेत. गेल्या दोन तपापासून आमदार असलेले माजी मंत्री अमरिश पटेल यांनी शिरपूर पालिकेवर अविरत निर्विवाद सत्ता टिकवून ठेवली आहे तर दोंडाईचा पालिकेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आता स्वगृही परतलेले माजी मंत्री डॉ हेमंत देशमुख यांच्या हातात दहा वर्षांपासून आहे. या दोन्ही ठिकाणी भाजप काँग्रेसच्या या नेत्यांना धडक देणारेत.
Oct 12, 2016, 09:35 PM ISTधुळ्यात शिरपूर, दोंडाई पालिका निवडणुकीत काँग्रेसला शह भाजपचा
अवघ्या चार तालुक्यांचा धुळे जिल्हा राज्यात छोटा जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी या जिल्ह्यात राजकीय सरमिसळ प्रचंड आहे.
Oct 12, 2016, 09:25 PM ISTधुळे जिल्ह्यातील पालिका निवडणूक रणसंग्राम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2016, 08:49 PM ISTसिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीत तिरंगी लढत
सिंधुदुर्गात मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी आणि देवगड नगरपालिकांसाठी निवडणुका होत आहेत. मालवण म्हणजे राणेंचा बालेकिल्ला तर सावंतवाडी म्हणजे केसरकरांचा बालेकिल्ला. त्यामुळे नगरपालिकेची निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही.
Oct 11, 2016, 11:57 PM IST'काल मतदान', 'आज निकाल' विजय कोणाचा?
राज्यातील १२८ नगरपालिकांची मतमोजणी आज सुरू झाली आहे. त्यामुळे या नगरपालिकेमध्ये अनेक दिग्गजांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार हे निश्चित.
Dec 12, 2011, 04:49 AM IST