नरेंद्र मोदी

Election Results च्या दिवशी पेट्रोल-डिझेल दराबाबत मोठी बातमी, पाहा आजचे नवे दर

Petrol and Diesel Price Today in India:  आज गुजरात- हिमाचल निवडणुकीचा निकाल असताना पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत मोठी माहिती समोर येत आहे.

Dec 8, 2022, 09:28 AM IST

Gujarat Election: गुजरात निवडणुकीपूर्वी MHA चा मोठा निर्णय, चक्क पाक-बांग्लादेशवासियांना नागरिकत्व?

यासंदर्भात केंद्रीय गृह खात्याकडून परिपत्रकही जारी करण्यात आलं आहे. या नागरिकत्वासाठी नागरिकांना Online Application अर्थात अर्जाची ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. 

 

Nov 1, 2022, 10:57 AM IST

Viral Video: रामलीलामध्ये शिव भूमिका करणाऱ्या कलाकाराचा मृत्यू, Video व्हायरल

UP Ramlila: भगवान शिवची आरती सुरु असताना तो कलाकार स्टेजवर अचानक कोसळला.

Oct 12, 2022, 02:19 PM IST

Ambulance ला रस्ता मोकळा करुन देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी थांबवला ताफा, पाहा Video

पंतप्रधान मोदी गुजरात दौऱ्यावर, पंतप्रधानांच्या हस्ते विविध कामांचा शुभारंभ

Sep 30, 2022, 03:47 PM IST

स्वतःच्या प्रतिमेसाठी नेहरूंनी गोव्यातील जनतेला वाऱ्यावर सोडलं : PM मोदी

Parliament Budget Session 2022 Live Updates: राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा मुक्तीसंग्रामावर भाष्य केले. गोवा मुक्तीसंग्रामावेळी तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी गोव्यातील जनतेवर अन्याय केल्याची टीका केली. 

Feb 8, 2022, 02:57 PM IST

पंतप्रधान मोदींनी बोलावली कॅबिनेट बैठक, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

सर्वंकष रणनीती राबविण्याची घोषणा करू शकतात

Apr 30, 2021, 09:42 AM IST

कोरोनाचा पुन्हा उद्रेक, पंतप्रधान मोदींची VC द्वारे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा

देशात काही राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होताना दिसत आहे. केरळ, पंजाब, कर्नाटक आणि गुजरात या  राज्यांची रुग्णसंख्याही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज VC द्वारे देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.  

Mar 17, 2021, 10:38 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली कोविड लस

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एम्स रूग्णालयात (AIIMS) कोविड लस (COVID19 vaccine) टोचून घेतली आहे. 

Mar 1, 2021, 07:30 AM IST

मोदी सरकारचं गिफ्ट ! 1 एप्रिलपासून तुमचा आठवडा केवळ 4 दिवसांचा ?

कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ३ दिवस सुट्टी मिळण्याची शक्यता

Feb 9, 2021, 10:40 AM IST

Republic Day Parade 2021 : आज जग पाहणार भारतीय सैन्याची ताकत आणि सांस्कृतिक वारशाची झलक

आज, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. भारतीय सैन्याच्या सामर्थ्याची आणि सांस्कृतिक वारशाची झलक आज जगाला पाहायला मिळणार आहे. 

Jan 26, 2021, 07:06 AM IST

देशातील ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी जमा

  मोदी यांनी शेतकरी सन्मान निधी योजनेतंर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana)  देशातील नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी रुपये जमा केले.

Dec 25, 2020, 01:42 PM IST

सरकारने विशेष अधिवेशन घेऊन कृषी कायदे मागे घ्यावे - राहुल गांधी

शेतकरी आंदोलन (farmers protest) सुरु आहे. सरकारने विशेष अधिवेशन घेऊन कृषी कायदे (New agricultural laws) तातडीने मागे घ्यावे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.

Dec 24, 2020, 01:09 PM IST

पंतप्रधान मोदींकडून कृषी कायद्यांची पाठराखण, नवे कायदे उपयुक्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नव्या कृषी कायद्यांची (Farm Law) पाठराखण केली आहे.  

Dec 12, 2020, 01:54 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनाचे भूमिपूजन

२ वर्षात नवे संसद भवन तयार करण्याचे लक्ष्य..

Dec 10, 2020, 01:39 PM IST

मुख्यमंत्री ठाकरे पंतप्रधान मोदी यांच्या स्वागताला पुण्यात जाणार नाहीत!

 पंतप्रधान मोदी  (Narendra Modi) आज पुण्यात येणार आहेत. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पंतप्रधानांच्या कार्यक्रमावेळी पुण्यात (Pune) उपस्थित राहणार नाहीत. 

Nov 28, 2020, 07:14 AM IST