नवरात्री उत्सव

नवरात्रीमध्ये चुकूनही करू नका 'या' चुका

 Shardiya Navratri Rules: 3 ऑक्टोबरपासून ते 12 ऑक्टोबरपर्यंत नवरात्र उत्सव असणार आहे.  त्यामुळे या दिवसांमध्ये या चुका तुम्ही करू नका. नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा करायची असेल तर घर आणि देव घर स्वच्छ ठेवा. 

Sep 26, 2024, 07:32 PM IST

सर्व मांगल मांगल्ये! घटस्थापनेसाठी मुहूर्त १० पर्यंतच!

आश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजेच नवदुर्गांच्या उत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. नवरात्रीनिमित्त संपूर्ण देशातच उत्साहाचं वातावरण आहे. देशातील सर्व शक्तीपिठांमध्ये रोषणाई करण्यात आलीय. राज्यातील साडेतीन शक्तीपीठांसह सर्व शहरांमध्येच देवीचा हा उत्सव साजरा करण्यासाठी, देवीची आराधना करण्यासाठी सर्वच सज्ज झालेय. 

Sep 25, 2014, 07:45 AM IST

तुळजाभवानी देवी मंदिरात चेंगराचेंगरी, एकाचा मृत्यू तर १९ जखमी

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सणाला गालबोट लागलं आहे. तुळजापूरातील तुळजाभवानी देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत एका भाविका जागीच मृत्यू तर १९ भावीक जखमी झाले आहेत. जखमींपैकी १० भाविकांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सोलापूरच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.

Oct 5, 2013, 07:10 AM IST