नवरात्रोत्सव

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर

प्रवाशांच्या गरजा लक्षात घेत आयआरसीटीसीतर्फे पुरवली जाणार महत्त्वाची सेवा 

Oct 2, 2019, 01:12 PM IST

कोल्हापूरच्या अंबाबाई रुपातील अभिनेत्रीचा साज

अंबाबाईपुढेही प्रश्न, म्हणाली 'पण मी अवतरणार तरी कशी ?'

Sep 30, 2019, 11:41 AM IST

गरब्याची तयारी करताय? जाणून घ्या काय आहे यंदाचा ट्रेण्ड

 सर्वत्रच नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे.

Sep 29, 2019, 10:42 AM IST

यंदाच्या नवरात्रोत्सवात खेळा सायलेंट गरबा

जिकडे-तिकडे फक्त गरब्याची चर्चा रंगताना दिसत आहे.

Sep 26, 2019, 07:40 PM IST

पाहा दुर्गापूजेसाठी खासदारांची नृत्यसाधना

नवरात्रोत्सवाला काही दिवस उरलेले असतानाच.... 

Sep 22, 2019, 09:53 AM IST

'ढोलिडा' गाण्यातून पाहायला मिळत आहेत नवरात्रोत्सवाचे रंग

या गाण्यावर तुम्हीही थिरकू लागाल. 

Sep 24, 2018, 04:30 PM IST

चण्डीकवचामधील नवदुर्गा म्हणजे कोण ?

चण्डीकवचामध्ये  शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा ,कूष्मांडा , स्कंदमाता , कात्यायनी, कालरात्री, महागौरी , सिद्धिदात्री अशा नवदुर्गांचा समावेश आहे. या नवगौरी म्हणजे नेमक्या कोण ? याबाबतची खास माहिती पंचागकर्ते दा.कृ.सोमण यांनी दिली आहे.

Sep 21, 2017, 03:31 PM IST

सप्तश्रृंगी गडावर नवरात्रोत्सवासाठी जय्यत तयारी

साडेतीन पीठांपैकी अर्ध पीठ असलेल्या नाशिकच्या सप्तश्रृंगी गडावर आजपासून सुरु  होणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. 

Sep 21, 2017, 09:16 AM IST

शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरूवात

आज घटस्थापना..शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरूवात झाली आहे. आजपासून नऊ दिवस घरोघरी घट बसवले जातात, देवीच्या दर्शनासाठी लांबचलांब रांगा लागतात. 

Sep 21, 2017, 08:28 AM IST