नवरात्रोत्सव

Dussehra 2024 Wishes In Marathi : सोनं घ्या, सोन्यासारखे रहा! सोन्यासारख्या प्रियजणांना पाठवा खास मराठीतून शुभेच्छा

Happy Dussehra Wishes Quotes Whatsapp Status 2024 : वाईटावर चांगल्याचा विजय म्हणजे दसरा...दसऱ्याला विजयादशमी (Vijayadashami) असं म्हटलं जातं. आपट्याची पानं सोनं म्हणून देऊ एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. यानिमित्ताने आपल्या नातेवाईक, मित्रपरिवाराला दसऱ्याच्या खास मराठीतून शुभेच्छा पाठवा.

Oct 11, 2024, 10:01 PM IST

Navratri Ashtami Date 2024 : यंदाच्या नवरात्रीत अष्टमी आणि नवमी एकत्र? कन्या पूजा कधी? तिथी, शुभ मुहूर्त जाणून घ्या

Navratri Ashtami and Navami Date : नवरात्रीत अष्टमी आणि नवमीला विशेष महत्त्व आहे. यादिवशी कन्या पूजन आणि देवीला कुंकुमार्चन करण्यात येतं. यंदा अष्टमी आणि नवमी तिथीबद्दल भक्तांमध्ये संभ्रम आहे. 

Oct 8, 2024, 04:04 PM IST

Kanya Pujan Navratri 2024 : 10 की 11 ऑक्टोबर कधी आहे कन्यापूजन? जाणून घ्या तिथीपासून शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Kanya Pujan Navratri 2024 : शारदीय नवरात्रीत सुरु असून यात कन्यापूजनाला विशेष महत्त्व आहे. 10 की 11 ऑक्टोबर कधी कन्या पूजन आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती एका क्लिकवर...

Oct 5, 2024, 03:29 PM IST

'मूर्ख लोकांचा समाज म्हणजे हिंदू' संभाजी भिडे यांचं वादग्रस्त वक्तव्य

Sambhaji Bhide : सांगलीत श्री शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीस आजपासून सुरुवात झाली. यावेळी धारकऱ्यांना मार्गदर्शन करताना संभाजी भिडे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Oct 3, 2024, 02:01 PM IST

Navratri Wishes in Marathi : सर्व मंगल मांगल्ये..! नवरात्रीनिमित्त सर्वांना WhatsApp, Facebook च्या माध्यमातून पाठवा खास मराठीतून शुभेच्छा

Navratri Wishes 2024 in Marathi : 3 ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. या काळात दुर्गा देवीच्या 9 रुपांची विधीवत पूजा करण्यात येतं. पुढील 9 दिवस देशभरात नवरात्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. नवरात्रीनिमित्त सर्वांना WhatsApp, Facebook च्या माध्यमातून द्या खास मराठीतून शुभेच्छा. 

 

Oct 2, 2024, 03:50 PM IST

नवरात्रीआधीच तुळजाभवानीचे मंदिर भाविकांसाठी 22 तास खुले; अभिषेक आणि पुजा 'या' वेळेत होणार

Tulja Bhavani Temple Open: शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून म्हणजेच 13 ऑक्टोबरपासून तुळजाभवानी देवीचे मंदिर 22 तास खुले राहणार आहे. 

Oct 12, 2023, 04:33 PM IST

Video पाहा, कारण हा Zomato Delivery Boy दारावर आल्यास, तुम्हीही म्हणाल 'मित्रा तू जिंकलंस'...

Viral Video : आयुष्यात लहानसहान कारणांवर रडत बसण्यापेक्षा प्रत्येत क्षण मनमुराद जगायला शिका... 

Oct 13, 2022, 11:04 AM IST

Navratri Auspicious yog : आजपासून दसऱ्यापर्यंत वाहन- प्रॉपर्टी खरेदीसाठी शुभ योग; त्वरा करा

जाणून घेऊया दसऱ्यापर्यंत नेमकी कोणत्या दिवशी तुम्ही ही लाखामोलाची खरेदी करु शकता... 

 

Sep 28, 2022, 07:14 AM IST

गरोदर अनुष्काला ऐन नवरात्रोत्सवात हवा झाला 'हा' पदार्थ

पाहा यासाठी तिनं नेमकं काय केलं... 

Oct 25, 2020, 11:57 AM IST

भक्ती तिथे शक्ती! वैष्णो देवीपर्यंतच्या सायकल प्रवासाला निघाल्या 'या' मराठमोळ्या आजी

  Navratrotsav 2020 नवरात्रोत्सवादरम्यान आदिशक्तीचा जागर करत या अद्वितीय उर्जास्तोताची भक्तीभावे आराधना केली जाते. मुळात दैनंदिन आयुष्यातही स्त्रीला असाच मान मिळावा यासाठीच सारे आग्रही. असाच हा विचार आणि एक भन्नाट व्हिडिओ ट्विटरवर सध्या अनेकांचं लक्ष वेधत आहे. या व्हिडिओमध्ये एक आजीबाई चक्क २२०० किलोमीटरचा प्रवास करत त्यांच्या सायकलवरुन वैष्णो देवीच्या रोखानं प्रवास करत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

Oct 20, 2020, 02:06 PM IST

महिलांना लोकल प्रवास : भाजपची भूमिका दुटप्पी; काँग्रेस, शिवसेनेचा आरोप

नवरात्री उत्सवनिमित्ताने लोकलमधून महिलांना प्रवास करण्याची संमती महाविकास आघाडी सरकारकडून देण्यात आली. मात्र, रेल्वेने यात खोडा घातला.  

Oct 17, 2020, 01:54 PM IST

राज्य सरकारच्या परिपत्रकाला रेल्वेचा प्रतिसाद नाही, महिलांचा लोकल प्रवास मुहूर्त हुकला

 महिलांना लोकलमधून प्रवास करता येईल, असे परिपत्रक राज्य सरकारने आज काढले आहे. मात्र, लोकल सेवा आज सुरु झालेली नाही.  

Oct 17, 2020, 12:01 PM IST

ए हालोssss! रक्त गोठवणाऱ्या थंडीत जवानांचा गरबा पाहून केंद्रीय मंत्रीही थक्क

'हीच भावना भारताला सर्वांपासून वेगळं सिद्ध करते'

Oct 7, 2019, 11:18 AM IST