आजपासून वाढणार खिशावरचा भार! EPFO ते वाहनांच्या किंमतींमध्ये बदल, पाहा काय झाले बदल?
Rules Change from 1st April 2024 : आजपासून म्हणजेच 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु झाले. या नवीन आर्थिक वर्षात काही नियम बदले असून त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. आजपासून नियमात कोणते बदल झाले ते पाहा...
Apr 1, 2024, 09:12 AM ISTथोडी खुशी, ज्यादा गम अशा नव्या आर्थिक वर्षाला आजपासून सुरुवात
आजपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होतेय. वस्तू आणि सेवा कराच्या रूपात गेल्या वित्त वर्षांत अप्रत्यक्ष कर सुधारणेचा पहिला टप्पा राबविल्यानंतर आता त्याचा दुसरा टप्पा नव्या आर्थिक वर्षांत सुरू होणार आहे. मात्र नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात महागाई वाढीला निमंत्रण ठरणारी आहे.
Apr 1, 2018, 11:00 AM IST