नागा चैतन्य-शोभिता आज विवाहबंधनात अडकणार, 650 कोटींच्या ठिकाणी घेणार सात फेरे, 'हे' पाहुणे असणार उपस्थित
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला त्यांच्या लग्नात कोणता ड्रेस परिधान करणार आणि त्यांच्या लग्नाला कोणते पाहुणे उपस्थित राहणार? जाणून घ्या सविस्तर
Dec 4, 2024, 12:45 PM ISTPHOTOS : नागा चैतन्य- शोभिताच्या लग्नसमारंभांमध्ये समांथाची हजेरी; फोटोंवर खिळल्या नजरा
Naga Chaitanya Shobhita Dhulipala Wedding : दाक्षिणात्य कलाविश्वामध्ये सध्या लग्नाची धामधूम पाहायला मिळत असून, ही धामधूम आहे अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलिपालाच्या लग्नाची...
Dec 3, 2024, 10:15 AM IST
नागार्जुनच्या सूनेचा पायगुण; लक्ष्मीच्या रुपात दारी आली 25000000 ची वस्तू
दक्षिण भारतीय अभिनेता नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहे. नागा चैतन्य अभिनेत्री शोभिता धुलीपालाशी लग्न करतोय. नागार्जुन आपल्या मुलाला आणि सुनेला त्यांच्या लग्नात एक अनमोल भेट देणार आहे. या भेटीबाबत सुनेचा पायगुण असल्याचं म्हटल जात आहे.
Nov 30, 2024, 03:59 PM ISTNaga Chaitanya - Sobhita Wedding : शोभिताला लागली नागा चैतन्यच्या नावाची हळद, पाहा PHOTO
Naga Chaitanya - Sobhita Wedding : नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाची विधी सुरु झाले आहेत. सोशल मीडियावर हळदीचे फोटो व्हायरल झालंय.
Nov 29, 2024, 01:40 PM ISTठरलं तर मग...'या' दिवशी विवाहबंधनात अडकणार शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला हे बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहेत. लवकरच ते विवाहबंधनात अडकणार आहेत.
Oct 30, 2024, 06:27 PM ISTमाझ्या कुटुंबाचं नाव घेतलंच कसं? अभिनेत्याचा मंत्र्याविरुद्ध 100 कोटींचा खटला
नागा चैतन्य आणि सामंथा रुथ प्रभू यांच्या घटस्फोटावर विधान करून कोंडा सुरेखा यांनी दक्षिण चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांना नाराज केले आहे. नागार्जुनने सुरेखा यांच्यावर 100 कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला आहे.
Oct 4, 2024, 07:19 PM ISTPHOTO : कानात झुमके आणि गोल्डन साडी..., शोभिता धुलिपालाचे साडीमध्ये समुद्रकिनारी फोटोशूट, फोटोंनी वेधलं लक्ष
साउथ अभिनेत्री शोभिता धुलिपाला नेहमी तिच्या हटके लूकमुळे चर्चेत असते. नुकतेच तिने समुद्रकिनारी फोटोशूट केलं आहे. तिच्या फोटोंची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.
Sep 22, 2024, 01:33 PM ISTVIDEO : नागार्जुनने जेव्हा होणाऱ्या सुनेला सर्वांसमोर म्हटलं होतं So Hot, म्हणतो 'तिच्याविषयी मला आकर्षण...'
नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालासोबत साखरपुडा केला आहे. यानंतर नागार्जुनचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. नागार्जुन सुनेला का असं म्हणाला.
Aug 12, 2024, 08:49 PM ISTआजारपणाशी झुंजणाऱ्या समंथाचा Ex Husband दुसरं लग्न करणार? त्याची होणारी पत्नी आहे एका धनाढ्य व्यावसायिकाची लेक
Naga Chaitanya Marriage: समंथाचा पूर्वाश्रमीचा पती, नागा चैतन्य आता त्याच्या खासगी आयुष्याला प्राधान्य देताना दिसत असून येत्या काळात तो लग्नही करु अशा चर्चांना उधाण.
Sep 15, 2023, 09:12 AM IST
Naga Chaitanya Relationship : आणखी किती लपवणार? शोभिता- नागा चैतन्य पुन्हा एकत्र, त्या क्षणांचा फोटो व्हायरल
Naga Chaitanya Sobhita Dhulipala Relationship : सेलिब्रिटी आणि त्यांच्या नात्यांबाबत चाहत्यांमध्ये कायमच कुतूहल पाहायला मिळतं. इथंही हेच... यावेळी चर्चेत आलेली नावं आहेत नागा चैतन्य आणि शोभिता धुलीपाला यांची.
Mar 31, 2023, 10:44 AM IST
VIRAL VIDEO : बी टाऊनचं नवं कपल? 'तिनं' आदित्य रॉय कपूरकडे पाहताच झाली नात्याची पोलखोल
Entertainment News : प्रेमात असणाऱ्यांना कशाचीही चिंता नसते असं म्हणतात तेव्हा कधीकधी अतिशयोक्ती वाटते. पण, प्रत्येक वेळी ही अतिशयोक्ती नसते. असं का? सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून तुमच्या लगेचच लक्षात येईल
Jan 31, 2023, 10:26 AM ISTनागा चैतन्यला डेट करणाऱ्या अभिनेत्रीचं दुबईमध्ये शुभमंगल? Photo पाहतच रहाल
नागा चैतन्यशी रिलेशनशिपच्या चर्चा असतानाच अभिनेत्रीनं शेअर केले लग्नाचे फोटो. फोटो पाहणारेही हैराण.... एकाएकी तिनं लग्न केलं? अनेकांना पडला एकच प्रश्न
Nov 4, 2022, 11:25 AM ISTSamantha Health Update : Ex Wife च्या आजारपणाविषयी कळताच नागा चैतन्यचा मोठा निर्णय
हे सर्वकाही सुरळीत असतानाच समंथा आणि नागा चैतन्य (Naga chaitanya) यांच्या नात्यात वादळ आणि चार वर्षांचं वैवाहित नातं तोडण्याचा निर्णय त्या दोघांनीही घेतला.
Nov 2, 2022, 09:25 AM IST'त्यांची कहाणी आता...', लेकिच्या तुटलेल्या लग्नावर पहिल्यांदाच बोलले Samantha चे वडील
समंथाच्या वडिलांनी शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
Sep 8, 2022, 09:37 AM IST