नाना पाटेकर चापट मारल्याचा व्हिडिओ

VIDEO : नाना पाटेकरांनी चाहत्याला भर रस्त्यात फणकावलं, पाहा नेमकं काय झालं?

Nana Patekar Video Viral : 'द व्हॅक्सीन वॉर' अभिनेता नाना पाटेकर यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी एका चाहत्याला चक्क चमाट मारली आहे. 

Nov 15, 2023, 12:13 PM IST