नारायण राणे

नारायण राणेंमुळे रिक्त झालेल्या जागेची ७ डिसेंबरला निवडणूक

   नारायण राणेंनी राजीनामा दिल्यावर निवडणूक आयोगानं विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक होणार आहे.

Nov 15, 2017, 09:15 AM IST

हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार नाहीच

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे डोळे लावून बसलेल्या नारायण राणेंना आणखी काही काळ वाट बघावी लागणार आहे. 

Nov 14, 2017, 08:38 AM IST

कर्जमाफीवरून वाढत्या नाराजीवर सरकारकडून 'डॅमेज कंट्रोल'चे प्रयत्न

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारविरोधात केवळ बळीराजाच नव्हे तर, संपूर्ण राज्यात नाराजीचा तीव्र सूर उमटू लागला आहे. त्यामुळे सरकारच्या गोटातही अस्वस्थता पसरली असून, या मुद्द्यावर 'डॅमेज कंट्रोल' करण्यासाठी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक उद्या आयोजित करण्यात आली आहे.

Nov 12, 2017, 08:36 PM IST

जानेवारीआधीच मंत्रिमंडळात राणेंना स्थान मिळणार

राज्यात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याचे संकेत आज पुन्हा मिळालेत. जानेवारीआधीच हा विस्तार होणार आहे. त्यामुळे याच महिन्यात किंवा पुढील महिन्यात हे संकेत मिळत आहे.

Nov 11, 2017, 07:36 PM IST

शिवसेनेने भाजप सरकारचा पाठिंबा काढला तर...

   शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दहा दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतली भेट घेतली, अशी बातमी राष्ट्रवादीच्या गोटातून माध्यमांमध्ये सांगण्यात आली. त्यामुळे राज्यात मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

Nov 7, 2017, 05:13 PM IST

उद्धव ठाकरे-शरद पवार भेटीचे हे असू शकते कारण...

  शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दहा दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतली भेट घेतली, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आलेय. शिवसेना भाजप सरकारमध्ये न राहण्याचे संकेत मिळत आहे. याचपार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याचे बोलले जात आहे. राज्यातील राजकीय घडामोडीवर उद्धव यांनी पवार यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे.

Nov 7, 2017, 04:25 PM IST

काही दिवसातच मंत्रीपदाची शपथ घेईन : नारायण राणे

  येत्या काही दिवसात मंत्रीपदाची शपथ घेईन असा विश्वास आज महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंनी व्यक्त केलाय.

Nov 7, 2017, 01:08 PM IST

नारायण राणे मंत्रिमंडळात? सेनेची भूमिका काय?

नारायण राणे मंत्रिमंडळात? सेनेची भूमिका काय?

Nov 1, 2017, 09:52 AM IST

शिवसेनाभवनात आज महत्त्वपूर्ण बैठक

कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता नारायण राणे यांनी स्वतः चा नवा पक्ष स्थापन केला आहे. 

Nov 1, 2017, 09:11 AM IST