नारायण राणेंचा 'बुलेट टर्न'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 3, 2017, 06:49 PM ISTमुंबई | नारायण राणे यांचा कॉंग्रेस सोडताच 'बुलेट टर्न'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 3, 2017, 02:04 PM ISTरत्नागिरीत नारायण राणे समर्थक सक्रीय
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी नवीन पक्षाची घोषणा केली. त्यानंतर लगेचच रत्नागिरीत नारायण राणे समर्थक सक्रीय झालेले पाहायला मिळाले. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या राजकीय वाटचालीसाठी राणे समर्थकांनी गाऱ्हाणे घातले.
Oct 3, 2017, 10:00 AM ISTनव्या पक्षाचं 'राजकीय धाडस' राणेंना पेलणार?
नारायण राणे यांनी आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली असली तरी राणेंची पुढील राजकीय वाटचाल अत्यंत जिकरीची आहे. काय आहेत राणेंपुढील आव्हानं? कशी असेल त्यांची पुढची राजकीय वाटचाल? पाहुयात...
Oct 3, 2017, 12:07 AM ISTबुलेट ट्रेन प्रकल्पावरुन राणेंचा यू-टर्न
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपल्या नव्या पक्षाची घोषणा करताना बुलेट ट्रेनचं समर्थन केलं. मात्र, याच बुलेट ट्रेनवरुन राणेंनी काँग्रेसमध्ये असताना जोरदार टीका केली होती.
Oct 2, 2017, 09:26 PM ISTराणेंचा नवा पक्ष भाजपची नवीन खेळी - अशोक चव्हाण
नारायण राणे यांनी नवीन पक्ष काढणे म्हणजे शिवसेनेची ताकद कमी करण्यासाठी भाजपने केलेली नवीन खेळी असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलीय.
Oct 2, 2017, 05:18 PM IST'मुलगा आजोबांच्या पक्षात पण मी वेटिंगमध्ये'
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या नारायण राणेंनी नव्या पक्षाची स्थापना केली आहे.
Oct 1, 2017, 11:32 PM IST'शिवसेना सत्ता सोडेल त्यादिवशी काँग्रेस आमदारकीचा राजीनामा'
शिवसेना ज्यादिवशी सत्ता सोडेल त्यादिवशी मी काँग्रेस आमदारकीचा राजीनामा देईन, अशी उपरोधीक टीका काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
Oct 1, 2017, 07:29 PM ISTनारायण राणे यांच्या पुढील आव्हानं
राणेंची पुढील राजकीय वाटचाल अत्यंत जिकरीची आहे. राणेंपुढील आव्हाने आणि त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीचा हा आढावा.
Oct 1, 2017, 03:25 PM ISTनारायण राणे अखेर नवा पक्ष काढणार
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे अखेर नवीन पक्षाची स्थापना करणार आहेत.
Oct 1, 2017, 01:38 PM ISTनारायण राणे राजकीय वाटचालीची दिशा आज स्पष्ट करणार
शिवसेना मार्गे कॉंग्रेस असा राजकीय प्रवास करणारे नारायण राणे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी तर दिली. पण, आता पुढे काय? या संपूर्ण महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आज (रविवार १, ऑक्टोब) मिळण्याची शक्यता आहे.
Oct 1, 2017, 09:36 AM ISTराणे यांचा उद्धव ठाकरेंवर पुन्हा जोरदार 'प्रहार'
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसला रामराम केल्यानंतर डोंबिवलीत त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला.
Sep 29, 2017, 10:27 AM ISTनारायण राणे १ ऑक्टोबरला भूमिका जाहीर करणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2017, 10:29 AM ISTनारायण राणे आज डोंबिवलीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2017, 10:28 AM ISTब्लॉग : राणे गाता गजाली!
दिल्लीत सोमवारचा दिवस लक्षणिय ठरला, तो दोन घटनांमुळे... एकीकडे भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक तर दुसरीकडे नारायण राणे यांची 'दिल्ली'वारी...
Sep 27, 2017, 08:27 PM IST