राणेंनी दिलेत भाजप प्रवेशाचे स्पष्ट संकेत
काँग्रेस पक्षाचा राजीनामा देणाऱ्या नारायण राणे यांनी भाजप प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याकडं आपण भेटीसाठी वेळ मागितलीय.
Sep 22, 2017, 10:14 PM ISTकोल्हापूर । राणेंबाबत मी असं बोललोच नव्हतो - चंद्रकांत पाटील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 22, 2017, 04:05 PM IST'राणेंसाठी मंत्रिपद सोडणार असं कधी म्हटलंच नाही'
नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबद्दल आता भाजपमधून सावध पवित्रा घेतला जातोय.
Sep 22, 2017, 03:49 PM IST'काँग्रेसनं राणेंचे सगळे हट्ट पुरवले, पण...'
नारायण राणेंनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर काँग्रेसवर केलेले सर्व आरोप काँग्रेस नेते मोहन प्रकाश यांनी फेटाळून लावलेत.
Sep 22, 2017, 02:38 PM ISTरोखठोक | नारायण राणेंचं काँग्रेसल्लंघन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2017, 11:41 PM ISTमुंबई | नारायण राणेंच्या राजीनाम्यानंतर नितेश राणेंचं वेट अॅण्ड वॉच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2017, 09:42 PM ISTनारायण राणेंचा काँग्रेसला रामराम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2017, 09:41 PM ISTपक्षाच्याच विरोधात बोलल्यावर कशी पदं द्यायची: दलवाईंचा राणेंना टोला
पक्ष सोडतानाही नारायण राणेंनी कॉंग्रेसवर टीका केली. राणेंच्या पक्षत्यागानंतर कॉंग्रेसच्या इतर नेत्यांनी राणेंच्या आरोपांना उत्तर द्यायला सुरू केली आहे.पक्षाच्याच विरोधात बोलल्यावर कशी पदं द्यायची, असा सवाल कॉंग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी व्यक्त केला आहे.
Sep 21, 2017, 08:28 PM ISTसिंधुदुर्ग | नारायण राणे लवकरच जाहीर करणार पुढील राजकीय भूमिका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2017, 07:39 PM ISTविलासरावांचा तो सल्ला राणेंनी ऐकला असता तर...
अखेर एका तपानंतर नारायण राणेंनी काँग्रेसला रामराम केला.
Sep 21, 2017, 07:27 PM ISTनांदेड | राणेंना शुभेच्छा, त्यांच्या आरोपात कोणतही तथ्य नाही - अशोक चव्हाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2017, 05:41 PM ISTमुंबई | कुडाळ | नारायण राणे यांची कॉंग्रेसला सोडचिठ्ठी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2017, 04:52 PM ISTराणेंचा दुसऱ्यांदा काडीमोड: कॉंग्रेसने शब्द पाळला नाही : राणे
राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी अखेर कॉंग्रेस सोडल्याची अधिकृत घोषणा गुरूवारी केली. कुडाळ येथे त्यांनी आपला निर्णय जाहीर केला. एकेकाळी शिवसेनेचे प्रमुख नेते असलेल्या राणेंनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा हा घेतलेला दुसरा निर्णय. यापूर्वी त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केले होते.
Sep 21, 2017, 04:09 PM ISTनारायण राणेंचा अखेर काँग्रेसला रामराम
नारायण राणेंनी अखेर काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
Sep 21, 2017, 03:03 PM ISTघटस्थापनेच्या मुहूर्तावर राजकारणात ३ मोठ्या घडामोडी
आजच्या घटस्थापनेच्या मुहुर्तावर राज्यात तीन महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडताहेत. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले नारायण राणे कुडाळमध्ये आज आपल्या राजकीय भूमिकेबाबत महत्त्वाची घोषणा करणार आहेत.
Sep 21, 2017, 11:28 AM IST