नारायण राणे

पुढील राजकीय दिशा २१ सप्टेंबरला ठरवणार-राणे

नारायण राणेंनी काँग्रेस आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांवर जोरदार टीका करत बंडाचं रणशिंग फुंकलं आहे. 

Sep 18, 2017, 07:36 PM IST

राणेंनी पक्ष सोडला असल्याचे काँग्रेसने गृहीत धरलंय?

नारायण राणे यांचा भाजपा प्रवेश अद्याप झाला नसला. तरी राणेंनी पक्ष सोडला असल्याचे काँग्रेसने गृहीत धरले आहे.

Sep 18, 2017, 05:19 PM IST

नारायण राणेंची सीमोल्लंघनाची तयारी

काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना आपली भूमिका कळावी यासाठीच आपण आज बोलणार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते नारायण राणे यांनी गोव्यात दाखल झाल्यानंतर दिली. त्यामुळं आता राणे कुडाळच्या मेळाव्यात काय बोलणार याबाबत उत्सुकता ताणली गेली आहे.

Sep 18, 2017, 04:23 PM IST

नवरात्रीमध्येच काँग्रेसला धक्का द्यायचे राणेंचे संकेत

अशोक चव्हाण काँग्रेस संपवतायत अशा शब्दांत काँग्रेस नेते नारायण राणे यांनी हल्लाबोल केलाय.

Sep 17, 2017, 04:15 PM IST