नारायण राणे

नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा, शरद पवार म्हणतात...

काँग्रेस नेते नारायण राणे हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा सुरु आहेत.

Aug 20, 2017, 05:37 PM IST

चंद्रकांतदादांकडून नारायण राणेंना मंत्रीपदाची ऑफर

 नारायण राणे यांना चंद्रकांतदादांकडून ही मंत्रीपदाची खुली ऑफर असल्याचं बोललं जात आहे.

Aug 20, 2017, 02:00 PM IST

सोशल मीडियावर राणे समर्थकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

आता फक्त तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसमध्ये असलेले नारायण राणे यांचा भाजप प्रवेश नेमका कधी होणार याबाबत महाराष्ट्रात उत्सुकता निर्माण झालीय. 

Aug 19, 2017, 06:53 PM IST

राणेंच्या भाजपप्रवेशाची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा

काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त जसजसा जवळ येतोय, तशी सिंधुदुर्गातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चुळबुळ सुरू झालीय. राणे भाजपवासी झाल्यास कोण कोण त्यांच्यासोबत जाणार, याची चर्चा रंगू लागलीय. भाजप कार्यकर्त्यांनीही आपलं काय, अशी सावध चाचपणी सुरू केलीय.

Aug 18, 2017, 07:49 PM IST

राणेंच्या भाजप प्रवेश चर्चेवर काय म्हणाले, चंद्रकांतदादा

नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची कोकणात जोरदार चर्चा आहे. कोकण हा शिवसेनेचा नेहमीपासून बालेकिल्ला राहिलेला आहे.

Aug 18, 2017, 03:59 PM IST

काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त जवळ?

काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त साधला जाणार असल्याचं समजतं आहे.

Aug 17, 2017, 04:19 PM IST

नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत रावसाहेब दानवे सकारात्मक

काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.

Aug 16, 2017, 06:14 PM IST

मंत्रिमंडळाची भाकरी फिरवणार मुख्यमंत्री... जाणून घ्या कारण...

राज्यात मंत्रीमंडळ फेरबदलाची जोरदार चर्चा सुरू झालीय. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्यातही मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्याआधी काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त साधला जाणार असल्याचं समजतंय...

Aug 16, 2017, 05:45 PM IST

राणेंच्या भाजप प्रवेशावर अशोक चव्हाणांचं अप्रत्यक्ष शिक्कामोर्तब

काँग्रेस नेते नारायण राणे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा सुरू आहेत.

Aug 16, 2017, 05:45 PM IST