नारायण राणे

गणपती बाप्पाने मला खूपकाही दिले - नारायण राणे

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या जुहूमधल्या निवासस्थानी गणरायाचं आगमन झालंय. 

Aug 25, 2017, 11:07 PM IST

मुंबई भेटीदरम्यान अमित शाह घेणार नारायण राणेंची भेट?

नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाची पावले सकारात्मक दिशेने पडू लागली आहेत.

Aug 24, 2017, 10:07 AM IST

'नारायण राणे काँग्रेस सोडून जाणार नाहीत'

नारायण राणे हे काँग्रेस सोडून जाणार नाहीत, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

Aug 23, 2017, 08:41 PM IST

राणेंच्या भाजप प्रवेशावर गाव गाता गजाली...

दादांचा प्रवेशाचो मुहूर्त कधी ?, असा प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चघळला जातोय.

Aug 23, 2017, 08:24 PM IST

शिवसेनेमुळे नारायण राणेंचा भाजप प्रवेश लांबला?

नारायण राणेंचा भाजपा प्रवेश आणखी लांबण्याची चिन्हं आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांची कल्याण डोंबिवली महापालिकेतील समस्यांबाबत बैठक पार पडली. मात्र उद्धव ठाकरे केवळ या विषयासाठी वर्षावर गेले नव्हते. नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सुरू झाल्याने शिवसेनेमध्ये अस्वस्थता आहे. यातूनच कालच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत राणेंच्या प्रवेशला उद्धव ठाकरे यांनी विरोध केल्याची माहिती सूत्रांकडून मिळली आहे.

Aug 23, 2017, 02:24 PM IST

जाता जाता राणे काँग्रेसला जोरदार धक्का देऊन जाणार

नारायण राणे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू झालीय. नारायण राणे भाजपमध्ये गेलेच तर जाता जाता काँग्रेसला धक्का देऊन जाणार आहेत. 

Aug 22, 2017, 09:56 AM IST

राणे भाजपमध्ये गेले तर राष्ट्रवादीचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा

काँग्रेसचे नेते नारायण राणे भाजपमध्ये गेले तर काँग्रेसला डबल धक्का बसण्याची शक्यता आहे.

Aug 21, 2017, 04:20 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यात राणेंच्या भाजप प्रवेशाचा मुहुर्त ठरण्याचे संकेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या दिल्ली दौऱ्यात नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाचा मूहुर्त निश्चित होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीं आणि अमित शाह यांनी भाजपशासित राज्यांच्या मुख्यंमत्र्यांची सीएम कॉन्फरन्स बोलावली आहे. या बैठकीआधी अमित शाहा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात नारायण राणेंच्या प्रवेशासंदर्भात चर्चा होईल असं सूत्रांचं म्हणणं आहे.

Aug 21, 2017, 02:43 PM IST

चंद्रकांतदादांना शरद पवारांची कोपरखळी

भाजप प्रवेशाबाबत भाजपचे नेते तथा चंद्रकांत पाटील यांनी मंत्रिपद सोडण्याची तयारी दाखवली आहे. 

Aug 20, 2017, 07:41 PM IST