राणेंचा भाजप प्रवेश कधी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2017, 09:37 PM IST'नारायण राणे जे करतील त्याला शुभेच्छा'
तीन महिन्यांच्या आत कोपर्डीमधील आरोपीना फाशी झाली नाही तर, रस्त्यावर उतरुन लढा उभारणार असल्याचा इशारा खासदार सुप्रिया सुळेंनी दिलाय.
Sep 20, 2017, 09:24 PM ISTसांगली | नारायण राणे जे करतील त्याला शुभेच्छा- सुप्रिया सुळे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2017, 09:14 PM ISTउद्या नारायण राणे काय घोषणा करणार ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2017, 09:09 PM ISTअशोक चव्हाण यांचे नेत्तृत्व मानत नाही : राणे
आपल्या कार्यकर्त्यांवर नेहमी अन्याय प्रदेश कमिटीकडून करण्यात येत आहे, असा आरोप ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केलाय. सिंधुदुर्ग जिल्हा कमिटी बरखास्त केल्यानंतर नारायण राणे अधिकच आक्रमक केले. त्यांनी काँग्रेस नेत्यांवर तोंडसुख घेतले. आता तर माजी खासदार नीलेश राणे यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे नेत्तृत्व आम्ही मानत नाही, असे विधान केलेय.
Sep 20, 2017, 07:59 PM ISTराणेंच्या पत्रकार परिषदेला नितेश राणे गैरहजर राहणार
काँग्रेस नेते नारायण राणे यांनी आक्रमक पवित्रा घेऊन बंडाचे निशाण फडकावलेलं असलं तरी मुलाबाबत त्यांनी संयमाची भूमिका घेतल्याचं दिसतंय.
Sep 20, 2017, 07:06 PM ISTसिंधुदुर्ग | राणेंच्या पत्रकार परिषदेला नितेश राणे गैरहजर राहणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2017, 06:52 PM ISTराणेंचा फैसला आज, पण भाजप प्रवेश कधी?
नारायण राणे उद्या पुढील राजकारणाची दिशा स्पष्ट करणार असले तरी राणेंच्या भाजपा प्रवेशाचा मुहुर्त अद्याप निश्चित झाला नसल्याचे भाजपाचे वरिष्ठ नेते सांगत आहेत.
Sep 20, 2017, 04:54 PM ISTरत्नागिरी | निलेश राणेंचा शिवसेनेसंदर्भात गौप्यस्फोट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2017, 02:53 PM ISTमुंबई | शिवसेना | शिवसेनेतून ऑफर आहे पण जाणार नाही- नारायण राणे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2017, 08:37 PM ISTनारायण राणेंना कोणीही ऑफर दिलेली नाही : शिवसेना
नारायण राणे यांनी शिवसेनेने मला ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट केला. मात्र, शिवसेनेने अशी कोणतीही ऑफर दिली नसल्याचे शिवसेनेने स्पष्ट केलेय.
Sep 19, 2017, 06:33 PM IST'नीलेश राणे केसही वाढवा, बुवाबाजीसाठी उपयोग होईल'
माजी खासदार नीलेश राणे यांनी शिवसेनेला डिवचल्यानंतर सेनेने तसेच जोरदार प्रत्युत्तर दिलेय.
Sep 19, 2017, 04:10 PM ISTसिंधुदुर्ग | मला शिसेनेकडूनही ऑफर- राणे
सिंधुदुर्ग | मला शिसेनेकडूनही ऑफर- राणे
Sep 19, 2017, 03:21 PM ISTनारायण राणेंच्या भाजप प्रवेशाचा निर्णय दिल्लीत होणार
नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेबाबत भाजपाच्या दिल्ली इथे होणाऱ्या केंद्रीय पक्ष कार्यकारणी दरम्यान अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र भाजपाकडून या विषयांवर कोणीच बोलत नाही.
Sep 19, 2017, 12:20 PM ISTमुंबई । नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाचा निर्णय दिल्लीत?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2017, 09:11 AM IST