नाशिकचे महापौर यतीन वाघ

'गोदापार्क'साठी 'मनसे'चे महापौर सज्ज

नाशिक महापालिकेवर झेंडा फडकविल्यानंतर मनसेचे 'कारभारी' आता कामाला लागले आहेत. महापौरांनी पहिला दौरा गोदापार्क आणि गंगाघाटाचा काढला. राज ठाकरे यांच्या कल्पनेतला गोदापार्क साकारून दाखवू, अशी घोषणा यतीन वाघ यांनी केली आहे.

Mar 24, 2012, 10:27 PM IST