नाशिक| परतीच्या पावसानं सोयाबीन, द्राक्षांचे नुकसान
Oct 11, 2017, 04:52 PM ISTपेट्रोल-डिझेल दर कपातीनंतर सामान्यांच्या प्रतिक्रिया...
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
नाशिक | अवयवांच्या काळ्याबाजारासाठी रुग्ण ब्रेन डेड घोषीत?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 9, 2017, 11:23 PM ISTनाशिकमध्ये अघोरी तंत्रमंत्राद्वारे तरुणाचा अमानुष छळ
अघोरी तंत्रमंत्राद्वारे तरुणाचा अमानुष छळ करत नरबळीचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार, नाशिकमध्ये उघड झालाय.
Oct 9, 2017, 10:19 PM ISTग्रामपंचायत निवडणूक निकालात भाजपची सरशी
राज्यात झालेल्या ३ हजार ८९ ग्रामपंचायतींपैकी १ हजार ४५९ ग्रामपंचायतींमध्ये भाजपचे सरपंच निवडून आल्याचा दावा भाजपच्या नेत्यांनी केलाय
Oct 9, 2017, 08:34 PM ISTनाशिकमध्ये अवयवदानाचा काळा बाजार
नाशिकमध्ये अवयवदानाचा काळा बाजार होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. अपघातात जखमी झालेल्या रूग्णाला अवयवदानासाठी आधीच ब्रेनडेड घोषित करण्यात आल्याचा भीषण प्रकार घडलाय. रूग्ण जिवंत असतानाही त्याला ब्रेन डेड घोषीत करण्याची घाई करणाऱ्या शहरातल्या दोन बड्या रूग्णालयांना नाशिक महापालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावलीय.
Oct 9, 2017, 08:26 PM ISTनांदेड | अशोकराव तुमचा गड आता उद्ध्वस्त होणार - मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 9, 2017, 02:55 PM ISTनाशिक- खासगी डॉक्टरांकडून डेंग्यूचा बागुलबुवा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 9, 2017, 01:00 PM ISTनाशिक | विभागीय आयुक्तांनी विद्यार्थ्यांसाठी सुरू केला चला खेळूया उपक्रम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 9, 2017, 07:35 AM ISTयेवल्यातल्या जंगलातील काळवीट-हरिण पाहण्यासाठी सायकल ट्रॅक
नाशिक जिल्ह्यात येवल्यामधील जंगलामध्ये असणाऱ्या काळवीट आणि हरणांना पाहण्यासाठी आता सायकल ट्रॅक सुरु करण्यात आला आहे.
Oct 8, 2017, 11:12 PM ISTयेवला | जंगलातील काळवीट-हरिण पाहण्यासाठी सायकल ट्रॅक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2017, 08:38 PM ISTहरणांना पाहण्यासाठी आता सायकल ट्रॅक सुरु
नाशिक जिल्ह्यात येवल्यामधील जंगलामध्ये असणाऱ्या काळविट आणि हरणांना पाहण्यासाठी आता सायकल ट्रॅक सुरु करण्यात आला आहे.
Oct 8, 2017, 07:59 PM ISTनाशिक: शरणपूर परिसरात झालेल्या स्फोटाने हादरले तिबेटीयन मार्केट
शरणपूर परिसरात झालेल्या स्फोटाने महापालिकेचे तिबेटीयन मार्केट शनिवारी पहाटे हादरून गेले. अवैधरित्या गॅस भरताना हा स्फोट झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे.
Oct 7, 2017, 12:32 PM ISTया शहरांमधलं भारनियमन तात्पुरतं मागे
मोठ्या शहरांतलं भारनियमन तात्पुरतं मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Oct 6, 2017, 08:52 PM ISTया शहरांमधलं भारनियमन तात्पुरतं मागे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2017, 08:22 PM IST