नाशिक

'लाचलुचपत विभागाकडून कोणतीही चौकशी नाही'

लाचलुचपत विभागानं आपली कोणतीही चौकशी केली नाही, असं स्पष्टीकरण भाजप नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंनी दिलं आहे. 

Sep 20, 2017, 08:08 PM IST

नाशिक महापालिकेत खासगी बंदूकधारी सुरक्षा रक्षकांची नेमणूक होणार

नाशिक महापालिकेत आता बंदुकधारी सुरक्षा रक्षक तैनात होणार आहेत.

Sep 19, 2017, 10:48 PM IST

नाशिकमध्ये पेट्रोल दरवाढीविरोधात आंदोलन

 पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीच्या विरोधात शिवसेनेनं नाशिकमध्ये शालिमार चौकात आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध केला.

Sep 18, 2017, 08:47 PM IST

डेंग्यू, स्वाईन फ्लूमुळे नाशिकच्या सरकारी-खाजगी कार्यालयांना नोटीस

नाशिक शहरात डेंग्यू स्वाईन फ्लूच्या साथीनं थैमान घातलाय.

Sep 17, 2017, 11:24 PM IST

वणी येथील सप्तश्रृंगी गडावर बोकडबळीची प्रथा बंद

या प्रथेमुळे गडावर निर्माण होणारा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न तसेच चेंगरोचंगरीच्या घटना टाळण्यास मदत होणार आहे.

Sep 16, 2017, 07:08 PM IST