नाशिक

नाशिकमध्ये आयटीआयच्या परीक्षेत गोंधळ

नाशिकमध्ये आयटीआयच्या परिक्षेत गोंधळ उडालाय.. २२००पैकी तब्बल ११०० विद्यार्थ्यांना नापास करण्यात आलंय. 

Sep 16, 2017, 02:06 PM IST

कांदा व्यापाऱ्यांवर २४ ठिकाणी आयकर विभागाचं छापासत्र सुरुच

जिल्ह्यात गुरुवार सकाळपासून सात कांदा व्यापाऱ्यांवर २४ ठिकाणी आयकर विभागाचं छापासत्र अद्याप सुरुच आहे. कांदा व्यापाऱ्यांचं घर, ऑफिस आणि गोडावून तपासले जात असून एकूण विभागातील दीडशे लोकांचे पथक यासाठी अहोरात्र कार्यरत आहे. या तपासणीत खरेदी-विक्री व्यवहार, त्यातील दराची तफावत आणि डिमांड सप्लायचं गणित समजावून कारवाई करण्यात येतंय. 

Sep 15, 2017, 10:36 PM IST

नाशिकमध्ये सावळा गोंधळ, २९ नगरसेवकांनी विकास निधीच खर्च केला नाही!

विकास कामासाठी  जास्तीतजास्त निधी पदरात पाडून घेण्यसाठी सभागृह डोक्यावर घेणारे नाशिक महापालिकेतील लोकप्रतिनिधी विकास निधी खर्च करण्यात मात्र निरुत्साही दिसतायेत. महापालिका निवडणुकीला सात महिन्याचा कालावधी उलटून गेलाय तरी देखील २९ नगरसेवकांनी एकही रुपायचा निधी खर्च केलेला नाही. यात सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांची संख्या अधिक आहे.  

Sep 14, 2017, 04:10 PM IST