नाशिक

नाशिक : मूक-बधिर नागरिकांचाही गणेश विसर्जनात सहभाग

मूक-बधिर नागरिकांचाही गणेश विसर्जनात सहभाग

Sep 5, 2017, 09:21 PM IST

गणेश विसर्जनासाठी भक्तांचा पूर

 गणेश विसर्जनासाठी गणेशभक्तांचा उत्साह शिगेला पोहचलाय. ठिकठिकाणी गणपती विसर्जन मिरवणूक थाटात सुरू दिसतेय. 

Sep 5, 2017, 05:22 PM IST

'बकरी ईद' आधी नाशिकच्या बकऱ्या अरब देशात रवाना

बकरी ईद या मुस्लिम धर्मियांच्या सणासाठी अरब राष्ट्रात चक्क ३२ कार्गो विमानं भरून बोकड आणि बकऱ्या नाशिकमधून रवाना झाल्या आहेत. त्यामुळे नाशिक आता जगभरातील महत्त्वाचं पाळीव प्राणी निर्यात केंद्र बनलंय. 

Sep 1, 2017, 11:15 PM IST

नाशिक पालिका कर्मचाऱ्याचा स्वाईन फ्लूने मृत्यू

महापालिका कर्मचारी सुनील पवार यांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालाय. ज्यांच्यावर स्वाईन फ्लू रोखण्याची जबाबदारी आहे, त्याच महापालिकेच्याच कर्मचाऱ्याला स्वाईन फ्लू झाल्यामुळे खळबळ उडालीय.

Sep 1, 2017, 02:12 PM IST

नाशिककरांनो सावधान! तुम्ही अनधिकृत इमारतीत राहता?

महापालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी सुरु केलेल्या सर्वेक्षणात शहरातील तब्बल ५६ हजार मिळकतींची मनपाच्या दप्तरी नोंदच नसल्याची धक्कादायक माहिती उघड झालीय. त्यामुळे नाशिकच्या इमारतींची अधिकृत की अनधिकृत अशी नोंदणीच नसल्याचं उघड झालंय.

Sep 1, 2017, 12:00 AM IST