नाशिक

घोटाळ्यांचं नाशिक! पॅन कार्ड क्लबकडून कोट्यवधींचा गंडा

दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांना फसवणूक केल्याचा आणखी एक घोटाळा नाशिकमध्ये उघडकीस आलाय.

Aug 23, 2017, 04:33 PM IST

नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या मुलींचं चक्काजाम आंदोलन

 शेतक-यांना सरसकट कर्जमाफीसाठी तसंच मुला-मुलींना विविध शैक्षणिक सवलती, शैक्षणिक कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी  नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर घारगाव इथं शेतक-यांच्या मुलींनी काही काळ चक्का जाम आंदोलन केलं आहे.

Aug 23, 2017, 02:13 PM IST

आरटीओ अधिकाऱ्यांचे लॉग इन आयडी - पासवर्ड हॅक!

आजवर सामान्य नागरिकांचे इमेल्स हॅक झाल्याची अनेक प्रकरणं ऐकिवात येत होती. मात्र, नाशिकमध्ये चक्क प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याचं संकेतस्थळ हॅक करण्यात आलंय. हे संकेतस्थळ हॅक करुन परस्पर परवाने दिल्याचं धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.

Aug 22, 2017, 12:32 PM IST