नाशिक

नाशिकमध्ये पाऊस सुरूच, गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

दोन दिवसांपासून नाशिक शहर परिसरात सुरू असणाऱ्या पावसामुळे गोदावरीची पूर परिस्थिती कायम आहे.

Jul 29, 2017, 09:59 AM IST

नाशिकमध्ये गोदेच्या पात्रात अडकली बस

उत्तर प्रदेशहून देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांची बस गोदावरी काठावर असणाऱ्या गाडगेमहाराज पुलाखाली अडकली होती. 

Jul 28, 2017, 02:40 PM IST

नाशिकमध्ये गोदेच्या पात्रात अडकली बस

नाशिकमध्ये गोदेच्या पात्रात अडकली बस

Jul 28, 2017, 01:43 PM IST

नाशिक : धागा शौर्य का राखी अभिमान की

धागा शौर्य का राखी अभिमान की 

Jul 27, 2017, 02:34 PM IST

सावधान, अतिउत्साही पर्यटन जीवावर बेतायच्या आधीच...

नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात सध्या पर्यटकांची रेलचेल आहे. वळणदार घाट आणि निसर्गरम्य परिसरात अतिउत्साही पर्यटकांमुळे आनंदाला गालबोट लागतंय. अपघातांचं प्रमाण वाढलंय. आठवड्याला दोन बळी जात आहेत. 

Jul 26, 2017, 04:27 PM IST

नाशिक राड्याप्रकरणी आमदार बच्चू कडूंना अटक

महापालिकेतल्या राड्याप्रकरणी प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांना अटक झाली आहे.

Jul 24, 2017, 05:20 PM IST