नाशिक

समृद्धी महामार्गासाठी एक इंचही जमीन देणार नाही-शेतकऱ्यांचा निर्धार

मुंबई-नागपूर या दोन शहरांना जोडणा-या समृद्धी महार्मागासाठी एक इंचही जमीन देणार नाही. तरीही सरकारने जबरदस्ती केली तर सामूहिक आत्महत्येचा निर्वाणीचा इशाराच शेतक-यांनी दिलाय. 

Jul 8, 2017, 08:55 PM IST

नाशिकमध्ये तरुणावर गोळीबार

नाशिकमध्ये एका तरुणावर गोळीबार करण्यात आलाय. नाशिक उपनगर भागातील जयभवानी रो़डवर मध्यरात्री ही घडना घडलीये. 

Jul 8, 2017, 11:22 AM IST

दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा तयार करणारे दोघे ताब्यात

दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करणाऱ्या दोघांना नाशिकमध्ये ताब्यात घेण्यात आलेय. 

Jul 8, 2017, 08:39 AM IST

ब्रेन डेड पतीचे अवयव दान केले, पण 'ती'ला कोण मदत करणार?

ब्रेन डेड पतीचे अवयव दान केले, पण 'ती'ला कोण मदत करणार?

Jul 7, 2017, 09:53 PM IST

ब्रेन डेड पतीचे अवयव दान केले, पण 'ती'ला कोण मदत करणार?

ब्रेन डेड असलेल्या एखाद्या व्यक्तीचे महत्वपूर्ण अवयवदान केले जाणं तसं दुर्मिळ. नाशिक शहरातल्या विजया झळके यांनी हे दातृत्व दाखवलं. संपूर्ण राज्यात त्यांच कौतुक होत असलं तरी, त्यांना आर्थिक आधाराची गरज आहे. अशा दानशूर व्यक्तीबाबत कुठलीही योजना नसल्यानं हे दातृत्व उपेक्षित ठरत आहे. 

Jul 7, 2017, 09:43 PM IST

आवक कमी झाल्यानं टोमॅटो महागला

आवक कमी झाल्यानं टोमॅटो महागला

Jul 6, 2017, 10:08 PM IST

पावसानं भाजीपाल्याचं नुकसान, दर वाढले

पावसानं भाजीपाल्याचं नुकसान, दर वाढले

Jul 6, 2017, 10:07 PM IST

सावधान, गुन्हेगारांच्या उदात्तीकरणाला भुलतेय तरुण पीढी!

पुस्तकं वाचून लोक शहाणे होतात असा आजवर समज होता. मात्र राज्याची क्राईम कॅपिटल होऊ घातलेल्या नाशिकमध्ये अजब प्रकार पाहायला मिळतोय. कुख्यात गुन्हेगारांवर आधारीत पुस्तकं वाचून इथले गुन्हेगार कारवाया पूर्ण करत असल्याचं पाहायला मिळतंय. 

Jul 4, 2017, 10:38 PM IST

नाशिकमधल्या विठ्ठल मंदिरात पहाटेपासून गर्दी

नाशिकमधल्या विठ्ठल मंदिरात पहाटेपासून गर्दी

Jul 4, 2017, 06:43 PM IST

नाशिकमध्ये सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांची गर्दी

गेल्या आठ पंधरा दिवसपासून दमदार पावसाला सुरुवात झाल्याने शहराजवळील डोंगररांगा हिरवाईने नटल्या आहेत. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर परिसरातील डोंगरावरून दुधी धबधबे वाहू लागले आहेत. धुक्याने ह्या सौंदर्यात आणखीनच भर पडली असून निसर्ग पर्यटकांना आकर्षित करतो आहे.

Jul 2, 2017, 04:56 PM IST