'झी हेल्पलाईन'चा सरकारी बाबूंना दणका
'झी हेल्पलाईन'चा सरकारी बाबूंना दणका
Jul 15, 2017, 09:18 PM ISTनाशकात पावसाचा जोर कमी, गोदावरीचे पाणी ओसरतेय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 15, 2017, 02:17 PM ISTनाशकात भर पावसात 'फडणवीस वॉटर पार्क' फलक
मुंबईत तुंबलेल्या पाण्यावरुन भाजप सत्ताधारी शिवसेनेवर सातत्यानं टीका करत आहे. नाशकात मात्र भाजपची सत्ता आहे. तिथे आज पडलेल्या पावसामुळे शिवसेनेनं सत्ताधारी भाजपच्या विरोधात तुंबलेल्या पाण्यावरुन आंदोलन केले.
Jul 15, 2017, 11:08 AM ISTनाशकात पावसाचा जोर कमी, गोदावरीचे पाणी ओसरतेय
शहर परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या दमदार पावसाचा जोर काहीसा कमी झालाय. पाऊस कमी झाल्याने गोदावरीच्या पात्रातील पाणी ओसरायला सुरवात झालीय.
Jul 15, 2017, 09:27 AM IST'नो पार्किंग' झोनमध्ये एका दिवसात ८ लाखांची दंड वसूली
नाशिक शहरात पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आलाय. महापालिका प्रशासन शहरात वाहनतळ उभारत नाही... आणि रस्त्यावर वाहनं उभी केलीत तर पोलीस दंडात्मक कारवाई करत आहेत. नागरिकांचा दोष नसताना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्यान नागरिक मेटाकुटीला आलेत.
Jul 14, 2017, 11:37 PM ISTलज्जास्पद : मृतदेहांच्याही टाळूवरचं लोणी खाणारा हा भ्रष्टाचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2017, 06:25 PM ISTलज्जास्पद : मृतदेहांच्याही टाळूवरचं लोणी खाणारा हा भ्रष्टाचार
नाशिक महापालिकेच्या मोफत अंत्यसंस्कार योजनेत भ्रष्टाचार सुरु असून ठेकदाराच्या माध्यमातून मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा किळसावाणा प्रकार घडत असल्याचा आरोप केला जातोय.
Jul 14, 2017, 05:05 PM ISTनाशिकमध्ये पावसाची दमदार हजेरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2017, 04:57 PM ISTनाशिक - वाहतूक आणि पार्किंगच्या अडचणी वाढल्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2017, 03:56 PM ISTहे सुंदर दृश्य आहे महाराष्ट्रातलं
ममदापूर वनसंवर्धन राखीव क्षेत्राच्या माळरानावर, हे नयनरम्य दृश्य पाहायला मिळालं. सुरुवातीला पडलेला काहीसा पाऊस आणि त्या पावसानं हिरवगार झालेलं माळरान.
Jul 14, 2017, 03:51 PM ISTनाशिकमध्ये मुसळधार पाऊस, गोदावरीला पूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2017, 03:13 PM ISTनाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस, गोदावरीला पूर
नाशकात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलाय. गुरुवारी रात्रीपासून संततधार पाऊस कोसळत आहे.
Jul 14, 2017, 10:59 AM ISTसंघर्षाला हवी साथ : पास झाल्यानंतर पेढे वाटायलाही त्याच्याकडे पैसे नव्हते!
लहानपणीच त्याच्या आई वडिलांचं निधन झालं... एकट्या आजीनं कसंबसं त्याला सांभाळलं... आजीकडून होईना म्हणून तो स्वतःच पाचवीपासून किराणा दुकानात काम करायला लागला... एवढं सगळं सोसूनही त्यानं दहावीच्या परीक्षेत तब्बल ९२.२० टक्के मिळवलेत... ही गोष्ट आहे सटाण्याच्या सचिन देवरेची...
Jul 13, 2017, 08:42 PM ISTनाशिकमध्ये पोलिसावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 13, 2017, 03:33 PM IST