पावसामुळे गोठा कोसळून तीन म्हशींचा मृत्यू , महिला जखमी
कर्जत तालुक्यातील शिरसे गाव इथं गुरांचा गोठा कोसळून तीन म्हशींचा मृत्यू झालाय तर एक महिला जखमी झालीय. मुसळधार पावसामुळे ही दुर्घटना घडलीय.
Jul 22, 2017, 04:23 PM ISTसराईत गुन्हेगाराची पोलिसांनी काढली धिंड
नाशिकमधील खून, खंडणीसह अनेक गुन्ह्यातील मास्टरमाइंड व्यकटेश मोरे या सराईत गुन्हेगाराची पोलिसांनी आज धिंड काढली.
Jul 22, 2017, 02:10 PM ISTनाशिकमध्ये मुलींचा जन्मदर वाढला
नाशिकमधून एक चांगली बातमी. नाशिकमध्ये मुलींचा जन्मदर वाढलाय. एकेकाळी हजारामागे नऊशेवर असलेली मुलींची संख्या आता हजाराला बाराशेवर गेलीय.....
Jul 21, 2017, 09:01 PM ISTनाशिकमध्ये मुलींचा जन्मदर वाढला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 21, 2017, 07:44 PM ISTधागा शौर्य का राखी अभिमान की, पवार आदर्श विद्यालय, नाशिक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 20, 2017, 09:29 PM ISTनाशिकमध्ये गावठी कट्ट्यांचा सुळसुळाट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 20, 2017, 09:29 PM ISTनाशिकमध्ये साथीचे आजार मात्र आरोग्य यंत्रणा सुस्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2017, 09:32 PM ISTनाशिक : राज्यातल्या कारागृहात नियमांचा पायमल्ली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2017, 09:30 PM ISTलेडीज स्पेशल | नाशिक | गर्भवती कंडक्टर्सचा विचार व्हावा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2017, 06:38 PM ISTयंत्रमाग उद्योगाला जीएसटीमुळे घरघर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2017, 08:07 PM ISTनाशिकमध्ये धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ
राज्यभराबरोबर नाशिक जिल्हा परिसरातही मान्सून परतला आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी 51.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस पेठ तालुक्यात झाला आहे. तेथे 168 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल इगतपुरी तालुक्यात 145 मिलीमीटर त्रंबकेश्वर मध्ये 118 मिलीमीटर तर नाशिक तालुक्यात 63 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
Jul 16, 2017, 09:00 AM ISTनाशिकमधल्या दमदार पावसामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी
नाशिकमध्ये झालेल्या पावसामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. नाशिकच्या दारणा आणि नांदूरमधून सोडलेले पाणी जायकवाडी धरणाच्या बॅकवाटरमध्ये पोहचलं आहे. जवळपास एक टक्क्याने जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
Jul 16, 2017, 08:50 AM ISTशिवसेनेची भूमिका दुटप्पीपणाची - अजित पवार
शिवसेनेची भूमिका दुटप्पीपणाची - अजित पवार
Jul 15, 2017, 09:30 PM IST