नाशिक

नाशिकमध्ये साधुग्राममध्ये दोन गटांत हाणामारी

नाशिकच्या साधुग्राममध्ये आज दोन गटात हाणामारी झाली. मिरवणुकीच्या परवानगी वरून हा वाद उद्भवला.

Sep 5, 2015, 10:37 PM IST

पवारांना दुष्काळ दौरा करण्याचा अधिकार नाही - राज ठाकरे

पवारांना दुष्काळ दौरा करण्याचा अधिकार नाही - राज ठाकरे

Sep 5, 2015, 02:30 PM IST

कुंभमेळ्यातला 'नो सेल्फी झोन'!

प्रेक्षणीय स्थळांपासून ते शाळा कॉलेजमध्ये प्रत्येक ठिकाणी सेल्फी काढणारे आपण पाहिले असतील. या सेल्फी प्रेमींचा उत्साह कुंभमेळ्यातही रामकुंडावर एव्हढा पाहायला मिळाला की अखेर रामकुंड हा नो सेल्फी झोन घोषित करावा लागला.

Sep 5, 2015, 12:44 PM IST

राज ठाकरे यांच्या स्वप्नातलं नाशिकातील वन उद्यान

गोदापार्कपाठोपाठ आता नाशिकच्या वन उद्यानाचा कायापालट केला जाणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वप्नातलं वन उद्यान कसं साकारणार. हा खास रिपोर्ट.

Sep 4, 2015, 06:23 PM IST