निवडणूक

भाजपनं प्रसिद्ध केला पिंपरी चिंचवडचा जाहीरनामा

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी भाजपनं जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

Feb 17, 2017, 04:03 PM IST

निवडणूक आयोगाचं सामनाला पत्र

शिवसेनेचे मुखपत्र सामनावर तीन दिवस बंदी घालण्याची मागणी भाजपनं राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती.

Feb 16, 2017, 11:52 PM IST

युती-आघाडी आनंदाने नाही तर गरजेपोटी होते - गडकरी

महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं नितीन गडकरी यांची आज विलेपार्ले इथं जाहीर सभा पार पडली. यावेळी, त्यांनी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली... सोबतच, 'सेनेच्या नेतृत्वाला आव्हान आहे, माझे आवाहन आहे की महाराजांची शपध घेऊन सांगा मी पालिकेत भ्रष्टाचार केला नाही... हे शपथ घ्याची हिंमतच करणार नाहीत' असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.

Feb 16, 2017, 08:59 PM IST

निवडणुकीत कुणाची भावनिक साद तर कुठे विनोदी बाज

निवडणुकीत कुणाची भावनिक साद तर कुठे विनोदी बाज

Feb 16, 2017, 08:40 PM IST

मराठवाड्यात मोठ्या उत्साहात मतदान

जिल्हापरिषदेसाठी आज मराठवाड्यातही मोठ्या उत्साहात मतदान झालं. काँग्रेस राष्ट्रवादीची पारंपारिक बालेकिल्ले ताब्यात घेण्यासाठी शिवसेना आणि भाजपची जोरदार लढाई रंगल्याचे चित्र संपूर्ण मराठवाड्यात दिसले. 

Feb 16, 2017, 06:59 PM IST

मराठवाड्यातील दोन जिल्ह्यात मतदानावर बहिष्कार

जिल्ह्यात काही गावात मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. रस्त्याची मागणी करुनही लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नाही म्हणून हा बहिष्कार टाकण्यात आला आहे.

Feb 16, 2017, 11:38 AM IST

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान

राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे.  

Feb 16, 2017, 07:44 AM IST

या जिल्हा परिषदांमध्ये उद्या होणार पहिल्या टप्प्यातलं मतदान

राज्यातल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान उद्या (बुधवार) होणार आहे.

Feb 15, 2017, 07:07 PM IST

दिव्यातली पाणीसमस्या कोण सोडवणार याकडे लक्ष

दिव्यामधली ही पाण्याची समस्या कोण सोडवणार, याची उत्सुकता आहे,. दिव्यात सगळ्याच राजकीय पक्षांनी ब-याच महिलांना उमेदवारी दिलीय.

Feb 15, 2017, 03:06 PM IST

या निवडणुकीत माझा कुणालाही पाठिंबा नाही - बाबा रामदेव

उत्तराखंड विधानसभेसाठी आज मतदान होत असतानाच योगगुरु बाबा रामदेव यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

Feb 15, 2017, 11:37 AM IST

आचारसहिंता भंग : राष्ट्रवादी काँग्रेसकडून पैसे वाटप, दोघांना अटक

निवडणुकांचा प्रचार थंडावतो न थंडावतो तोच परभणी जिल्ह्यात पैसे वाटून मत विकत घेणारे सक्रिय झाले आहेत. पाथरी तालुक्यातील हदगाव गटाअंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांना पैसे वाटत असतांना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात विस्तार अधिका-याच्या फिर्यादीवरून आचारसहिंता भंग केल्याचा गुन्हा पाथरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. 

Feb 15, 2017, 09:23 AM IST

'निवडणुकीनंतर सेना-भाजपची युती होऊ शकते'

महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना-भाजपनं युती तोडली आहे. निवडणुकांच्या प्रचारामध्ये हे दोन्ही पक्ष एकमेकांवर विखारी टीका करत आहेत.

Feb 13, 2017, 07:34 PM IST