अंध मुलीचा 'डोळस विचार', नवी दृष्टी देणारा संकल्प
डोळे असलेल्यांना जे दिसत नाही, ते एका अंध मुलीनं पाहिलं आणि तिला नवी दृष्टी मिळाली. एक स्पेशल रिपोर्ट.
Nov 28, 2015, 09:49 PM ISTचार दिवसांत १ लाख नेत्रदानाचा संकल्प
झी २४ तास, सदगुरू मंगेशदा क्रियायोग फाऊंडेशन आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनच्यावतीनं सुरु असलेल्या नेत्रदान उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळतोय. अवघ्या चार दिवसांत १ लाख लोकांनी नेत्रदानाचा संकल्प केला आहे.
Nov 22, 2013, 05:16 PM IST