या सोप्या टिप्सने दूर करा हॅंगओवर...
आजकाल प्रत्येक लहान सहान गोष्टीचे सेलिब्रेशन पार्टी करुन केले जाते.
May 23, 2018, 08:23 AM ISTया घरगुती उपायांंनी झटपट दूर करा मायग्रेनचा त्रास
मायग्रेनचं दुखणं अत्यंत त्रासदायक असतं.
May 22, 2018, 07:54 PM IST'या' घरगुती उपायांंनी कमी करा अंडरआर्म्सचा काळसरपणा
अनेकदा मुलींना सिवलेस कपडे घालण्याची हौस असते.
May 21, 2018, 10:09 PM ISTऔषधाविना मूळव्यधीचा त्रास कमी करतील या '4' टीप्स
मूळव्याधीचा त्रास हा अत्यंत वेदनादायी असतो.
May 18, 2018, 09:54 PM ISTलाळगळतीचा त्रास आटोक्यात ठेवतील हे '4' घरगुती उपाय
रात्री झोपेत लाळ निर्माण होण्याचं प्रमाण अधिक असते.
May 18, 2018, 08:32 PM ISTमूळव्याधीच्या रूग्णांंना पेट्रोलियम जेलीचा 'असा' वापर करणं ठरतं फायदेशीर !
मूळव्याधीचा त्रास हा अत्यंत वेदनादायी आहे.
May 15, 2018, 07:31 PM ISTउन्हाळ्यात सर्दीचा त्रास दूर करेल हे घरगुती उपाय
उन्हाळ्याच्या दिवसात वातावरणात होणारा बदल, एसी किंवा अति थंड पदार्थांचं सेवन झाल्याने सर्दीचा त्रास होतो.
May 15, 2018, 04:36 PM IST'या' उपायांंनी नैसर्गिकरित्या दाट आणि उठावदार होतील भुवया
प्रत्येकीच्या चेहर्यानुसार तिच्या आयब्रोचा आकार अवलंबून असतो.
May 14, 2018, 10:28 PM ISTभिजवलेले अंजीर खाण्याचे '6' आरोग्यदायी फायदे !
अंजीर हा सुकामेव्यातील एक पदार्थ आहे. ओलं फळ किंवा सुकवलेले अंजीर हे दोन्ही आरोग्याला फायदेशीर ठरते. अंजीरामध्ये कॉपर, सल्फर, क्लोरिन घटक मुबलक असतात. सोबतच व्हिटॅमिन ए, बी आणि सी घटक मुबलक प्रमाणात आढळतात. ताज्या अंजीरापेक्षा सुक्या अंजीरामध्ये साखर, क्षार घटक मुबलक प्रमाणात असतात. अंजीर पाण्यात भिजवून खाल्याने अनेक आरोग्याच्या समस्या कमी करण्यास मदत होते. नियमित 10 दिवस भिजवलेले अंजीर खाल्ल्याने अनेक समस्या दूर ठेवण्यास मदत होते.
May 9, 2018, 09:29 PM ISTचक्कर येण्याचा त्रास आटोक्यात ठेवेल 'हा' घरगुती उपाय
काही जणांना बसल्या जागीदेखील अचानक चक्कर येण्याचा त्रास येतो. वेळीच या समस्येकडे लक्ष न दिल्यास तुम्हांला अनेक त्रास शकतात. परिणामी यामधून अनेक समस्या वाढतात. म्हणूनच चक्करचा त्रास कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात.
May 8, 2018, 11:16 PM ISTजागतिक अस्थमा दिवस - योगसाधनेने 'अस्थमा'वर नियंत्रण शक्य
अस्थमाचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी नियमित योगासनं आणि मुद्रा अभ्यास करणं फायदेशीर ठरू शकतं. अस्थमाच्या रूग्णांमध्ये श्वसनमार्गात म्युकस जमा होते. परिणामी त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो. सूज आल्यानेही श्वास घेण्यामध्ये त्रास निर्माण होतो. धूळ, धूर, प्रदुषण यामुळे अस्थमाचा त्रास अजून वाढतो.
May 1, 2018, 09:26 PM ISTजागतिक अस्थमा दिन - अस्थमाच्या रूग्णांंसाठी फायदेशीर '5' घरगुती उपाय
अस्थमा त्रास दुर्लक्षित केल्यास तो अधिकच गंभीर रूप धारण करू शकतो.
May 1, 2018, 05:47 PM ISTपायावरील टॅन हटवेल हा घरगुती पॅक
फॅशनेबल सॅडल्स, स्ट्रेपी हिल्स घालणं तुम्हांला आपल्याला पसंत असतं. पण उन्हात खूप वेळ फिरल्यास पायावर टॅनचे डाग पडतात. पेडीक्युअर केल्याने डेड स्किन आणि तणाव दूर होतो. पण काळवंडलेल्या त्वचेचे काय ? या तुमच्या प्रश्नाला ब्युटी एक्सपर्टने दिलेला हा खास सल्ला नक्कीच फायदेशीर ठरेल.
Apr 30, 2018, 03:42 PM ISTअवघ्या एका दिवसात काळ्या मानेला पुन्हा तजेलदार करेल 'हा' घरगुती उपाय
अनेकदा घाईत आंघोळ आटपण्याच्या सवयीमुळे त्वचेवर साचलेला मृत पेशींचा थर आणि मळ यामुळे त्वचा काळवंडत जाते.
Apr 30, 2018, 01:08 PM ISTसाईड इफेक्ट्सशिवाय दुखणं पळवतात 'हे' नॅचरल पेनकिलर्स
अंगदुखी, दातदुखी, डोकेदुखी अशा समस्या लहान सहान वाटत असल्या तरीही त्या कधीही जाणवतात. अशावेळेस त्यांच्यावर मात करण्यासाठी अनेकजण वेदनाशामक गोळ्यांचा वापर करतात. बाजरात सहज उपलब्ध असणार्या अशा पेनकिलर्समुळे वेदना झटकन कमी होत असल्या तरीही अनेकांना त्याच्या दुष्परिणांमानाही सामोरे जावे लागते.
Apr 30, 2018, 12:31 PM IST