यशवंत सिन्हांचा मोदींवर निशाना, ७०० वर्षांपूर्वी तुघलकनेही केली होती नोटाबंदी
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारच्या नोटाबंदी आणि जीएसटीवर निशाना साधला आहे.
Nov 15, 2017, 09:01 AM ISTनोटबंदीनंतर वर्षभरात जप्त केली ८७ कोटींची रोकड, २६०० किलो सोनं
वर्षभरापूर्वी म्हणजेच ८ नोव्हेंबर २०१७ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला.
Nov 10, 2017, 03:23 PM ISTमोदी सरकार देणार २ लाखांचं बक्षीस, घर बसल्या करावं लागणार 'हे' काम
८ नोव्हेंबर २०१६ साली रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली
Nov 9, 2017, 12:41 PM IST'त्या २३.२ लाख खात्यांची चौकशी सुरू'
नोटबंदीनंतर देशातल्या तब्बल २३.२२ लाख बँक खात्यांची चौकशी सुरु असल्याचं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे.
Nov 8, 2017, 11:42 PM IST'जयकांत शिक्रे' पुन्हा मोदींवर भडकला!
अभिनेता प्रकाश राज यानं पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
Nov 8, 2017, 11:21 PM ISTनोटबंदी हा मोठा अपघात - ममता बॅनर्जी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा नोटबंदीवरून केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. नोटबंदीचा निर्णय म्हणजे 'डिमो-डिजॉस्टर' (मोठा अपघात) असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
Nov 8, 2017, 10:33 PM ISTबंद झालेल्या ५००-१०००च्या नोटा या देशाच्या कामाला
५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद होऊन एक वर्ष झालं आहे.
Nov 8, 2017, 08:18 PM ISTपेट्रोल, डिझेलवर जीएसटी लावावा लागणार - मुख्यमंत्री फडणवीस
नोटंबदीनंतर ५६ कोटी करदाते वाढले आहेत. नोटबंदीमुळे जनजागृती झाल्याने हे शक्य झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केलाय. नोटबंदीला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.
Nov 8, 2017, 07:08 PM ISTनोटबंदीनंतर सीबीआयने ७७ प्रकरणांवर केली कारवाई
नोटबंदीला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. पंतप्रधान मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदीची घोषणा केली होती. यानंतर बँका, पोस्ट ऑफिस, रेल्वे आणि विमा कंपन्यांमध्ये 77 प्रकरणांची नोंद झाली आहे जेथे काळा पैसा जमा केला गेला आहे.
Nov 8, 2017, 04:26 PM ISTरायगड | जयंत पाटील यांनी मोदींना पाठवल्या खेळण्यातल्या नोटा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2017, 11:36 PM IST'ब्लॅक-डे' ला विरोध म्हणून 'व्हाईट मनी डे' - आठवले
काँग्रेसतर्फे ८ नोव्हेंबरला साजरा होणार्या 'ब्लॅक-डे' ला आमचा विरोध असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे तो दिवस 'व्हाईट मनी डे' म्हणून साजरा केला जाणार असल्याचे सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी धुळ्यात पत्रकार परिषदेत आज जाहीर केले.
Nov 7, 2017, 11:05 PM ISTधुळे | '८ नोव्हेंबर व्हाईट मनी डे म्हणून साजरा करणार'
Nov 7, 2017, 10:47 PM ISTनोटबंदीमुळे वेश्याव्यवसायावर परिणाम
नोटबंदीच्या निर्णायाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे निर्णयाने काय साधले हा प्रश्न सर्व स्तरातून विचारला जात आहे. सरकारवर अनेक आरोप होत आहेत तर, सरकार अद्यापही नोटबंदीचे समर्थन करत आहे. दरम्यान, नोटबंदीमुळे वेश्याव्यवसायावर मोठा परिणाम झाल्याची माहिती खुद्द भाजपच्याच केंद्रीय मंत्र्याने दिली आहे.
Nov 7, 2017, 10:19 PM ISTनवी दिल्ली | नोटबंदीच्या वर्षपूर्तीला सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
पंतप्रधान कोण होणार? पाहा नंदीचे भाकीत
आपल्या दैनंदिन जीवनात चर्चेत येणा-या विषयांवर व्यक्त होणारी मतं असंख्य असतात. सोशल मीडियावर त्याचा महापूर पाहायला मिळतो. अशावेळी एखादा नंदी तुमच्या मनातली भाषा बोलू लागला तर ? पुण्यातल्या रस्त्यावर आमच्या प्रतिनिधींना असाच एक नंदीवाला भेटला.
Nov 7, 2017, 08:30 PM IST