न्यायालय

जेजे का आर्थर रोड? भुजबळांचा फैसला 15 डिसेंबरला

मनी लाँडरींग प्रकरणी अटकेत असलेले छगन भुजबळ उपचारांसाठी जेजे रुग्णालयातच राहणार की आर्थर रोडमध्ये त्यांची रवानगी केली जाणार याचा फैसला 15 डिसेंबरला होणार आहे.

Dec 9, 2016, 08:43 PM IST

न्यायालय घेणार पोलिसांच्या ताब्यातील नोटांचा निर्णय

राज्यात पोलीस कारवाईत जप्त करण्यात आलेल्या नोटांबाबत न्यायालय निर्णय घेणार आहे. राज्यात पोलिसांकडे कित्येक लाखो रुपये आहेत. 500, 1000च्या नोटा चलनातून रद्द झाल्याने पोलिसांकडील पैशांचे करायचे काय, असा सवाल उपस्थित करण्यात आला होता.

Nov 25, 2016, 04:03 PM IST

रस्त्यावर गाडी पार्क करणाऱ्यांवर न्यायालयात खटला

शहरात वारंवार रस्त्यावर गाड्या पार्क करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई न करता, त्यांच्यावर सरळ नायायालयात खटला दाखल करणार आहोत, अशी माहिती पालवे यांनी दिली, अशी कारवाई मुंबई आणि ठाण्याच्या धरतीवर  पहिल्यांदा होणार आहे .

Nov 23, 2016, 08:45 PM IST

इमरान खानला अटक करण्याचे पाकिस्तानी कोर्टाचे आदेश

पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पार्टीचा अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू इमरान खानला अटक करण्याचे आदेश इस्लामाबादच्या दहशतवादविरोधी कोर्टानं दिले आहेत.

Oct 21, 2016, 10:42 PM IST

दहीहंडी : न्यायालय निर्णयाविरोधात जाण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार

सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडीवर घातलेल्या निर्बंधावर नाराज असलेल्या दहीहंडी समन्वय समितीने शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी तुम्ही नियमांचे पाळा, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला. मात्र, निर्णयाविरोधात अपिल करण्यास नकार दिला.

Aug 19, 2016, 11:45 PM IST

दादरी हत्याकांडप्रकरणी अखलाकच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा

उत्तर प्रदेशच्या दादरीमध्ये गोहत्या केल्याच्या आरोपावरून मोहम्मद अखलाकची हत्या करण्यात आली होती.

Jul 14, 2016, 10:30 PM IST

साध्वी प्रज्ञा सिंगची जामीन याचिका पुन्हा फेटाळली

एका विशेष एनआयए न्यायालयानं आज पुन्हा एकदा मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर हिची जामीन याचिका फेटाळून लावलीय.

Jun 28, 2016, 06:41 PM IST

गुलबर्ग हत्याकांडप्रकरणी ११ आरोपींना जन्मठेप

२००२ मध्ये अहमदाबादच्या गुलबर्ग सोसायटी हत्याकांडाप्रकरणी आज ११ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय तर १२ जणांना सात वर्षाचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलीय. त्याचप्रमाणे एका आरोपीला १० वर्ष तुरुंगवासाची शिक्षा विशेष 'एसआयटी' न्यायालयानं ठोठावलीय.

Jun 17, 2016, 12:51 PM IST

सुनील नाईकला ईडी न्यायालयाकडून जामीन मंजूर

सुनील नाईकला ईडी न्यायालयाकडून जामीन मंजूर

May 5, 2016, 09:17 PM IST

दारु कंपन्यांना पाणी देण्यावरुन राज्य सरकारला कोर्टाने झापले

दारू कंपन्यांना पाणी पुरवठा करण्याबाबत आज औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. आधी पिण्यासाठी मग शेतीसाठी आणि त्यानंतर उद्योगांसाठी अशी पाण्याची क्रमवारी असताना शेतीला डावलून उद्योगांना पाणी कसं देता, असा सवाल कोर्टाने सरकारला विचारलाय.

Apr 26, 2016, 11:27 AM IST

टीसीएसला जोरदार झटका, कोट्यवधींचा दंड भरावा लागणार?

'ट्रेड सीक्रेट व्हायलेशन'साठी (व्यापार माहिती उल्लंघन) टाटा ग्रुपच्या दोन कंपन्यांना जोरदार झटका बसलाय. 

Apr 19, 2016, 02:06 PM IST

८ आरोपींना न्यायालयाने सुनावली झाडू मारण्याची शिक्षा

मिरारोड रेल्वे स्थानकात आज ८ आरोपींनी झाडू मारत स्टेशन परिसराची साफ-सफाई केली आहे. मुंबई उच्च न्यायालायानं या आरोपींना मिरारोड रेल्वे स्थानकात झाडू मारण्याची शिक्षा दिली होती. सुमारे वर्षभरापूर्वी ४ एप्रिल २०१५  रोजी दोन मुलांच्या गटात हाणामारी झाली होती. 

Apr 17, 2016, 08:34 PM IST

प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या : बॉयफ्रेंड राहुलला कोर्टाची चपराक

मुंबई : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या आत्महत्या प्रकरणात आता तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंगच्या अडचणी वाढल्या आहेत. 

Apr 7, 2016, 02:08 PM IST