अहमदनगर | कोपर्डी बलात्कार, हत्या प्रकरणातील न्यायालयाच्या शिक्षेचे महिला आयोगाकडून कौतूक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 29, 2017, 05:52 PM ISTपुणे | डीएस कुलकर्णींना एक आठवड्याचा कोर्टाकडून दिलासा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 23, 2017, 09:53 PM IST२३ वर्षाच्या मुलाने केले ९१ वर्षांच्या महीलेसोबत लग्न
लग्नासाठी योग्य वय नेमके किती? हा एक चर्चेचा आणि तितकाच वादग्रस्त मुद्दा. अनेक मंडळी यांवर चर्चीत चर्वण करतातही. पण, या सगळ्याच चर्चांना अर्जेंटिनातील एका तरूणाने आणि महिलेने उडवून लावल्याचे पुढे आले आहे.
Nov 5, 2017, 10:54 PM ISTनांदेड । न्यायालयाने ५३ शिक्षकांना ठोठावला १५ हजारांचा दंड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2017, 09:04 PM ISTअभिनेता संजय दत्त अडचणीत, न्यायालयाने पाठवलं समन्स
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त पून्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
Oct 26, 2017, 09:21 PM ISTएसटी संपावर तोडग्यासाठी न्यायालयात सुनावणी सुरु
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला एसटीचा संप मिटवण्यासाठी आता मुंबई उच्च न्यायालयानंच पुढाकार घेतलाय.
Oct 20, 2017, 06:24 PM ISTदिवेआगर सुवर्ण गणपती दरोडा प्रकरण, पाच आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा
रायगडमधल्य़ा बहुचर्चित दिवेआगर सुवर्ण गणेश दरोडा व खून खटल्यातल्या आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Oct 16, 2017, 06:51 PM ISTनवी दिल्ली | रोहिंग्या मुस्लिम प्रकरणी लवकरच भूमिका जाहीर करू - केंद्र सरकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2017, 03:11 PM ISTVIDEO: सिनेमातील दृश्याप्रमाणे त्यांनी केला गोळीबार आणि कैदी झाला पसार
एखाद्या सिनेमात शस्त्रधारी हल्ला करतात आणि पोलिसांच्या तावडीतून गुन्हेगाराला पळवून नेतात तसाच प्रकार हरियाणात घडला आहे.
Sep 9, 2017, 04:52 PM ISTबेनझीर हत्याकांड : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ फरार घोषित
पाकिस्तानात गुरुवारी दहशतवाद विरोधी न्यायालयानं जवळपास एक दशकांपूर्वी झालेल्या बेनझीर भुट्टो हत्याकांड प्रकरणी परवेज मुशर्रफ यांना फरार म्हणून घोषित केलंय.
Aug 31, 2017, 05:11 PM ISTगुरमीत राम रहीमला दहा वर्षांची शिक्षा
बलात्कार प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Aug 28, 2017, 03:38 PM ISTराम रहीमला सोमवारी सुनावणार शिक्षा, इंटरनेट आणि मोबाईल सेवा बंद
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला दोषी ठरविल्यानंतर आता सोमवारी न्यायालय शिक्षा सुनावणार आहे. न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर हिंसाचार सुरु झाला आणि आता शिक्षा सुनावल्यानंतर आणखीन हिंसा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Aug 27, 2017, 08:51 PM ISTगुरमीत राम रहीम याला पळवण्याचा प्लॅन फसला
राम रहीम याला बलात्कारप्रकरणी दोषी ठरवल्यानंतर त्याला पळवून नेण्याचा कट आखण्यात आला होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Aug 27, 2017, 08:09 PM ISTराम रहीमसोबत इतरही धर्म गुरुंना ऋषी कपूर यांनी म्हटलं क्रिमिनल
आपल्या ट्विट्समुळे नेहमी चर्चेत राहणारे अभिनेते ऋषी कपूर हे आता पून्हा एकदा चर्चेत आले आहेत. बलात्कार प्रकरणातला दोषी गुरमीत राम रहीम याच्यावर ऋषी कपूर यांनी ट्विटरवरुन हल्ला चढवला आहे.
Aug 26, 2017, 04:26 PM ISTपंचकुला हिंसाचार : ...त्या १७ शवांची अजून ओळखही पटलेली नाही!
बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेला गुरमीत राम रहीमच्या समर्थकांनी घडवून आणलेल्या हिंसाचारात ३१ जणांनी आपला जीव गमावलाय... तर २५० हून अधिक जण जखमी आहेत.
Aug 26, 2017, 01:18 PM IST