स्वयंघोषित 'मॅसेंजर ऑफ गॉड' बलात्कार प्रकरणी दोषी
डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरुमित राम रहीम सिंग यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या बलात्काराच्या खटल्यात न्यायालयानं राम रहीमला दोषी ठरवलं. पंचकुला सीबीआय कोर्टानं हा निर्णय दिलाय.
Aug 25, 2017, 03:13 PM ISTलष्कराच्या ताफ्यासह कर्नल पुरोहित NIA न्यायालयात हजर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2017, 02:18 PM ISTपुरोहितला आर्मीकडून १५ दिवसांची रजा मंजूर
पुरोहितला आर्मीकडून १५ दिवसांची रजा मंजूर
Aug 24, 2017, 01:33 PM ISTबैलगाडा शर्यतीसाठी परवानगी दिलेलीच नाही - हायकोर्टानं केलं स्पष्ट
बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी दिलेलीच नाही - हायकोर्टानं केलं स्पष्ट
Aug 16, 2017, 01:49 PM ISTबैलगाडा शर्यतीसाठी परवानगी दिलेलीच नाही - हायकोर्टानं केलं स्पष्ट
बैलगाडी स्पर्धेसाठी परवानगी देण्यास मुंबई हायकोर्टानं स्पष्ट शब्दांत नकार दिलाय. तसंच राज्यात कोठेही आम्ही परवानगी दिलेली नाही, असं देखील न्यायालयाने स्पष्ट केलंय.
Aug 16, 2017, 12:33 PM ISTकोल्हापूर आंबाबाई मंदिर पुजारी हटावचा वाद कोर्टात
आंबाबाई मंदिरातल्या पुजारी हटावचा वाद आता कोर्टात पोहोचलाय. श्री पुजक गजानन मुनीश्वर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कोणतीही सुनावणी घेण्याचा आधिकार नसल्याची भूमिका मांडत कोर्टात धाव घेतलीय.
Jul 25, 2017, 04:07 PM ISTशाळांच्या नियमावलीबद्दल कोर्टाचा मह्त्त्वपूर्ण निर्णय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2017, 04:40 PM ISTदिग्दर्शक मधुर भांडारकर हत्येचा कट, अभिनेत्री प्रीती जैन दोषी
दिग्दर्शक मधुर भांडारकर याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अभिनेत्री प्रीती जैन आणि अन्य दोघांना न्यायालयाने दोषी ठरविले आहे. याप्रकरणी प्रितीला तीन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
Apr 28, 2017, 04:40 PM IST'म्हैसाळमधल्या अर्भकांच्या मृत्यूसाठी राज्य सरकारच जबाबदार'
सांगलीतील म्हैसाळ गर्भपात प्रकरणासाठी राज्य सरकार जबाबदार आहे, अशा शब्दांत संताप व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणातली सुमोटो याचिका दाखल करून घेतलीय.
Mar 9, 2017, 01:40 PM ISTमुंढेंनी न्यायालायात घेतली सरकार विरोधात भूमिका
राज्यात अनधिकृत बांधकामं नियमित करण्यच्या सरकारच्या धोरणाला फाटा देत नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढेंनी उच्च न्यायालयात सरकारविरोधी भूमिका मांडली.
Mar 9, 2017, 09:48 AM ISTरस्ते खड्डे प्रश्नावर न्यायालयाचे बैठकीचे आदेश
रस्ते खड्डे प्रश्नावर न्यायालयाचे बैठकीचे आदेश
Feb 28, 2017, 03:40 PM ISTट्रम्पना झटका, मुस्लिम प्रवेशबंदीच्या आदेशाला स्थगिती
सात मुस्लिम राष्ट्रांमधील निर्वासितांना अमेरिकेत बंदी घालण्याचा निर्णय ट्रम्प सरकारनं घेतला होता
Feb 5, 2017, 09:06 PM IST2015 नंतरच्या अनधिकृत इमारतींना संरक्षण नाही
राज्यात ३१ डिसेंबर २०१५ नंतरच्या अनधिकृत इमारतींवर संबंधित यंत्रणांनी कारवाई करावी
Jan 16, 2017, 08:18 PM ISTमुंबईतल्या टॅब घोटाळ्याप्रकरणी समिती स्थापण्याचे आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 6, 2017, 11:40 PM ISTकोपर्डी प्रकरणी न्यायालयात आजपासून सुनावणी
कोपर्डी प्रकरणी अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली आहे.
Dec 21, 2016, 03:10 PM IST